7 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी Current Affairs in Marathi

7 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs

1. इंटरनेट स्पीड च्या बाबतीत भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे ?
A. 131
B. 138
C. 130
D. 121
2. सुनंदा सन्मान पुरस्कार कोणत्या राज्या मार्फत दिला जाणार आहे ?
A. महाराष्ट्र
B. ओडिसा
C. गुजरात
D. उत्तर प्रदेश
3. श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा कोणत्या राज्यात आहे ?
A. हिमाचल प्रदेश
B. अरुणाचल प्रदेश
C. जम्मू काश्मीर
D. उत्तर प्रदेश
4. पाम फाउंटन कोणत्या शहरात आहे ?
A. अबुधाबी
B. सिंगापूर
C. मैसूर
D. दुबई
5. G 20 अँटी करप्शन वर्किंग ग्रुपच्या पहिल्या मंत्री स्तरावरील बैठकीला भारता मार्फत कोणी प्रतिनिधित्व केले ?
A. जितेंद्र सिंह
B. राजनाथ सिंह
C. निर्मला सीतारमण
D. अमित शहा
6. NATO या संघटनेने कोणत्या देशामध्ये अंतरिक्ष केंद्र स्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे ?
A. फ्रान्स
B. जर्मनी
C. ब्रिटन
D. भारत
7. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्षपद कोणत्या देशाला 35 वर्षानंतर परत मिळाले आहे ?
A. चीन
B. अमेरिका
C. भारत
D. पाकिस्तान
8. IMF या संघटनेचा 190 वा सदस्य कोणता देश झाला आहे ?
A. युगांडा
B. बेलारूस
C. पेरू
D. अंडोरा
9. पीपल्स अलायन्स या पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत ?
A. फारुख अब्दुल्ला
B. ओमर अब्दुल्ला
C. उमर खालिद
D. महबूबा मुक्ती
10. कोणत्या देशाने दक्षिण आशियासाठी फ्लॅश फ्लड गाईडन्स सिस्टीम सुरू केली आहे ?
A. चीन
B. भारत
C. अमेरिका
D. थायलँड

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?
A. राजनाथ सिंह
B. नरेंद्रसिंह तोमर
C. सदानंद गौडा
D. सुब्रमण्यम जयशंकर

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B