8 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी Current Affairs in Marathi

8 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs in Marathi

1. माझी भिंत हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
A. राजेंद्र दर्डा
B. शितल आमटी
C. प्रकाश आमटे
D. यशवंत जाधव
2. भारत कोणत्या देशाला ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकणार आहे ?
A. इंडोनेशिया
B. फिलिपिन्स
C. मालदीव
D. कंबोडिया
3. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म कोणत्या शहरांमध्ये बांधण्यात येणार आहे ?
A. नवी दिल्ली
B. मुंबई
C. हुबळी
D. हैदराबाद
4. राष्ट्रीय जल पुरस्कार 2019 कोणत्या धार्मिक स्थळाला मिळाला आहे ?
A. बालाजी मंदिर तिरुपती
B. साईबाबा मंदिर शिर्डी
C. गजानन मंदिर शेगाव
D. माता वैष्णोदेवी मंदिर
5. ऑनलाईन न्यूज पोर्टल कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार आहे ?
A. माहिती व प्रसारण मंत्रालय
B. निती आयोग
C. कायदा मंत्रालय
D. गृह मंत्रालय
6. फेब्रुवारी 2021 मध्ये कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय बर्ड फेस्टिवलचे आयोजन केले जाणार आहे ?
A. श्रीनगर
B. गोरखपुर
C. भोपाळ
D. नागपूर
7. शेख खलिफा बिन सलमान अल खलिफा कोणत्या देशाचे पंतप्रधान होते  ?
A. मालदीव
B. इंडोनेशिया
C. बहरीन
D. युगांडा
8. ITTF महिला विश्वचषक स्पर्धा 2020 कोणी जिंकली आहे ?
A. सुन यिंग्शा
B. मोनिका बत्रा
C. अंकिता दास
D. चेन मेंग
9. सरहद्द विस्तार विकास उत्सव 2020 कोणत्या राज्यामध्ये झाला आहे  ?
A. गुजरात
B. राजस्थान
C. जम्मू काश्मीर
D. पंजाब
10. वागीरचा समावेश भारतीय नौदलामध्ये केला आहे. वागीर काय आहे ?
A. लढाऊ विमान
B. पाणबुडी
C. लढाऊ जहाज
D. क्षेपणास्त्र

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. रणजीतसिंह डेसले कोण आहेत ?
A. पत्रकार
B. खेळाडू
C. साहित्यिक
D. प्राथमिक शिक्षक

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B