1 जानेवारी 2021 च्या चालू घडामोडी
Current Affairs in Marathi
1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे ?
A. पुणे
B. मुंबई
C. ठाणे
D. नागपूर
2. जगातील सर्वात मोठे पक्षी संग्रहालय कोणत्या राज्यात होणार आहे ?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. उत्तर प्रदेश
D. कर्नाटक
3. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात येणार आहे ?
A. नवी दिल्ली
B. कोलकत्ता
C. पुणे
D. औरंगाबाद
4. रोद्दम नरसिंहा कोण होते ?
A. पत्रकार
B. खेळाडू
C. राजकीय नेते
D. अवकाश शास्त्रज्ञ
5. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी असतो ?
A. 24 डिसेंबर
B. 25 डिसेंबर
C. 5 मार्च
D. 25 मार्च
6. मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विक्रेता योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
A. महाराष्ट्र
B. मध्य प्रदेश
C. उत्तर प्रदेश
D. छत्तीसगढ
7. RBI ने रिझर्व बँक इनोवेशन हबचे ( RBIH ) पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक केली आहे ?
A. उर्जित पटेल
B. एन पी सिंह
C. के. गोपाळकृष्णन
D. हरीश गुप्ता
8. चापरे व्हायरस ने कोणत्या देशात धुमाकूळ घातला आहे ?
A. चीन
B. जपान
C. पाकिस्तान
D. बोलिविया
9. मास्टर्स गोल्फ टूर्नामेंट 2020 ही स्पर्धा कोणी जिंकली आहे ?
A. डस्टिंग जॉन्सन
B. टॉमी अलोन
C. जिमी अडमस
D. वरील सर्व
10. FIFA ने 2021 मध्ये होणारी 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धा रद्द केली आहे. ही स्पर्धा कोणत्या देशात होणार होती ?
A. इंग्लंड
B. भारत
C. अमेरिका
D. इराक
पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.
11. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सभापती कोण आहेत ?
A. हरिभाऊ बागडे
B. छगन भुजबळ
C. नाना पाटोळे
D. आदित्य ठाकरे
उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B
123456