10 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी Current Affairs in Marathi

10 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs in Marathi

1. महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणते विधेयक संमत करणार आहे  ?
A. शक्ती
B. दिशा
C. स्वाभिमान
D. आधार
2. महाराष्ट्र सरकारने ग्रामसमृद्धी योजनेला कोणाचे नाव दिले आहे ?
A. बाळासाहेब ठाकरे
B. शरद पवार
C. यशवंतराव चव्हाण
D. आर. आर. पाटील
3. डी वाय पाटील ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल यूनिवर्सिटी कोणत्या जिल्ह्यात स्थापन होणार आहे ?
A. पुणे
B. नाशिक
C. कोल्हापूर
D. सांगली
4. नुकतेच निधन झालेले विष्णू सावरा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
A. प्रशासन
B. साहित्य
C. क्रीडा
D. राजकारण
5. मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या घटना पिठाचे अध्यक्ष कोण आहेत ?
A. न्यायमूर्ती अशोक भूषण
B. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव
C. न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर
D. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता
6. पॅनासॉनिक कंपनीचे नवीन सीईओ कोण आहेत ?
A. संदीप जयस्वाल
B. युकी कुसुमी
C. सत्या नडेला
D. संजय अग्रवाल
7. Your best day is today या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. नासिरुद्दीन शहा
B. अनिल कपूर
C. अनुपम खेर
D. अक्षय कुमार
8. पंधराव्या पूर्व आशिया शिखर संमेलनामध्ये भारताचे नेतृत्व कोणी केले ?
A. राजनाथ सिंह
B. नरेंद्रसिंह तोमर
C. नरेंद्र मोदी
D. एस. जयशंकर
9. पाणी संरक्षणाशी संबंधित राष्ट्रीय पुरस्कार 2019 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या जिल्ह्याने मिळवला आहे ?
A. कडप्पा
B. पुणे
C. नाशिक
D. सोलापूर
10. यु एन पॉप्युलेशन अवॉर्ड 2020 कोणाला मिळाला आहे ?
A. DRDO
B. HELP AGE INDIA
C. WHO
D. ALL THE ABOVE

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते कोण आहेत ?
A. देवेंद्र फडणवीस
B. प्रवीण दरेकर
C. बाळासाहेब विखे पाटील
D. नारायण राणे

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B