Current Affairs in Marathi 3 January 2021

3 जानेवारी 2021 च्या चालू घडामोडी
Current Affairs in Marathi

1. सिरकोन कशाचे नाव आहे ?
A. हाइपर्सोनिक क्रूज मिसाइल
B. युद्ध नौका
C. पाणबुडी
D. उपग्रह
2. 2020 साली शांघाई सहयोग संघटनेचे ( SCO ) शिखर संमेलन कोणत्या देशांमध्ये झाले ?
A. चीन
B. भारत
C. रशिया
D. सिंगापूर
3. तीनसुकिया हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
A. अरुणाचल प्रदेश
B. मेघालय
C. आसाम
D. नागालँड
4. केंब्रिज डिक्शनरीने कोणत्या शब्दाची निवड 2020 सालचा शब्द म्हणून केली आहे ?
A.Corona
B. Vaccine
C. Covid
D. Quarantine
5. मृदुला सिन्हा कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या ?
A. गोवा
B. मध्य प्रदेश
C. राजस्थान
D. आंध्र प्रदेश
6. स्कॅपिक कंपनी कोणत्या ई कॉमर्स कंपनीने विकत घेतली आहे ?
A. ॲमेझॉन
B. फ्लिपकार्ट
C. रिलायन्स
D. विप्रो
7. A Promised Land या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. डोनाल्ड ट्रम्प
B. जो बाईडन
C. बराक ओबामा
D. बिल क्लिंटन
8. लक्ष्मी विलास बँकेचे विलीनीकरण कोणत्या बँकेमध्ये होणार आहे ?
A. HDFC BANK
B. ICICI BANK
C. AXIS BANK
D. DBS BANK
9. भारतीय रेल्वेने कोणत्या रेल्वे स्टेशनवर भारतातील पहिला फुड ट्रक सुरू केला आहे ?
A. पुणे रेल्वे स्टेशन
B. CSMT मुंबई
C. नागपूर रेल्वे स्टेशन
D. वरील सर्व
10. भारतातील कोणत्या राज्यात पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारी आशिया खंडातील पहिली टेक्स्टाईल मिल सुरू होणार आहे ?
A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. आंध्र प्रदेश
D. कर्नाटक

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती कोण आहेत ?
A. रामराजे नाईक निंबाळकर
B. नीलम गोरे
C. नाना पाटोळे
D. प्रवीण दरेकर

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B

1 COMMENT

Comments are closed.