9 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी Current Affairs in Marathi

9 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs in Marathi

1. MI प्रोसेसर चिप कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे  ?
A. APPLE
B. IBM
C. Microsoft
D. INTEL
2. WHO ही संघटना ट्रॅडिशनल मेडिसीनचे ग्लोबल सेंटर कोणत्या देशामध्ये स्थापन करणार आहे ?
A. इंडोनेशिया
B. भारत
C. मालदीव
D. कंबोडिया
3. जीवन सेवा ॲप कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने लॉन्च केले आहे ?
A. लक्षदीप
B. चंदिगड
C. दिल्ली
D. दादरा व नगर हवेली
4. वामको या वादळाचा सर्वात जास्त फटका कोणत्या देशाला बसला आहे ?
A. इंडोनेशिया
B. कंबोडिया
C. जपान
D. फिलिपिन्स
5. संचमान लिंबू कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
A. राजकारण
B. साहित्य
C. क्रीडा
D. प्रशासन
6. प्रोजेक्ट एअर केअर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे ?
A. पंजाब
B. हरियाना
C. कर्नाटक
D. केरळ
7. भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू झाले आहे  ?
A. तेलंगणा
B. कर्नाटक
C. तमिळनाडू
D. केरळ
8. फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा गोल्डन जुबिली अवार्ड 2020 कोणाला मिळाला आहे ?
A. सुन यिंग्शा
B. मोनिका बत्रा
C. अंकिता दास
D. डॉ. के. एस. सुब्रमण्यम
9. क्वीक रिएक्शन सरफेस टू एअर मिसाइलचे यशस्वी परीक्षण कोणत्या संस्थेने केले आहे ?
A. DRDO
B. ISRO
C. ICMR
D. यापैकी नाही
10. आंतरराष्ट्रीय बालक शांतता पुरस्कार 2020 कोणाला मिळाला आहे ?
A. मलाया युसुफझाई
B. सादात रहमान
C. विवेक बिंद्रा
D. स्वयम जोशी

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत ?
A. देवेंद्र फडणवीस
B. बाळासाहेब विखे पाटील
C. बाळासाहेब थोरात
D. नारायण राणे

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – B, 8 – D, 9 – A, 10 – B