12 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी Current Affairs in Marathi

12 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs in Marathi

1. एम करुनानिधी नाश्ता योजना कोणत्या केंद्रशासित प्रदेश / राज्यात सुरू करण्यात आली आहे ?
A. पुदुचेरी
B. तमिळनाडू
C. केरळ
D. आंध्र प्रदेश
2. महाराष्ट्रातील कोणत्या स्थळाचा समावेश रामसर  स्थळांमध्ये करण्यात आला आहे ?
A. जायकवाडी
B. लोणार सरोवर
C. कोयना
D. यापैकी नाही
3. ऑइल पाम पर योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे ?
A. मिझोराम
B. नागालँड
C. मणिपूर
D. आसाम
4. स्टॅच्यू ऑफ पीस कोणत्या राज्यात आहे ?
A. गुजरात
B. मध्य प्रदेश
C. उत्तर प्रदेश
D. राजस्थान
5. हिंदी साहित्य मंडळामार्फत दिला जाणारा नवलेखन तेज पुरस्कार 2020 कोणाला मिळाला आहे ?
A. सुमित सुधा
B. प्रसून जोशी
C. जावेद अख्तर
D. वरील सर्व
6. HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
A. संदीप जयस्वाल
B. नवनीत मुनोत
C. सत्या नडेला
D. संजय अग्रवाल
7. RCEP ट्रेड डिल मध्ये 2020 चाली किती देश सामील झाले होते  ?
A. 10
B. 20
C. 15
D. 25
8. नितिष कुमार बिहारचे किती वेळा मुख्यमंत्री झाले आहे ?
A. 4
B. 5
C. 6
D. 7
9. टर्किस ग्रॅड प्रिक्स 2020 ही स्पर्धा कोणी जिंकली आहे ?
A. लुइस हॅमिल्टन
B. वालटोली बोटास
C. डॅनियल रिकीयार्डो
D. यापैकी नाही
10. भारताच्या पहिल्या मानवरहित अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे ?
A. मंगळ यान
B. गगनयान
C. चांद्रयान
D. सूर्ययान

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री कोण आहेत ?
A. जयंत पाटील
B. छगन भुजबळ
C. बाळासाहेब विखे पाटील
D. आदित्य ठाकरे

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B