Delhi subordinate service commission board Recruitment 2021

Delhi subordinate service commission board Recruitment 2021

दिल्ली सबॉर्डिनेट सर्विस कमिशन बोर्ड भरती 2021

एकूण जागा : 7236

पदांची नावे : कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, तलाठी ( पटवारी ), काउंसलर, प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

शैक्षणिक पात्रता : प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. त्यासाठी मूळ जाहिरात पाहावी. त्याची लिंक मी सर्वात शेवटी दिली आहे.

वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 32 वर्षे. कॅटेगरी नुसार वयामध्ये सूट आहे. त्यासाठी मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षेची फी : सर्वसाधारण ( OPEN ), इतर मागास प्रवर्ग ( OBC ) यांना फी 100 रु आहे.
SC / ST / FEMALE / EXMAN यांना फी नाही.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
नोकरीचे ठिकाण दिल्ली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी : 25/5/21 ते 24/6/21

मूळ जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा