DHULE DISTRICT TALATHI RESULT धुळे जिल्हा तलाठी निकाल

DHULE DISTRICT TALATHI RESULT

धुळे जिल्हा तलाठी निकाल

2019 आली महापरीक्षा पोर्टल मार्फत धुळे जिल्ह्यामध्ये तलाठी पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्या लेखी परीक्षेचा अंतिम निकाल धुळे जिल्हा निवड समितीमार्फत जाहीर करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील तलाठी पदाच्या अंतिम निकालाची फाइल मी पुढील पीडीएफ मध्ये दिली आहे.

धुळे जिल्हा तलाठी निकाल PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा