DINVISHESH AROGYA VIBHAG BHARTI आरोग्याशी संबंधित दिनविशेष

Arogya Vibhag Bharti
आरोग्य विभाग भरती
आरोग्याशी संबंधित दिनविशेष

1 जानेवारी – धुम्रपान विरोधी दिवस / कर्क रोग                          जनजागृती दिवस

1 जानेवारी – सेना वैद्यकीय दल स्थापना दिन

4 जानेवारी – जागतिक नेत्रदान दिन

10 जानेवारी – जागतिक हास्य दिन

14 जानेवारी – मूक कर्णबधिर दिन

20 जानेवारी – पल्स पोलिओ डोस दिन

30 जानेवारी – कुष्ठरोग निवारण दिवस

3 फेब्रुवारी – आशा वर्कर डे

4 फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन

5 फेब्रुवारी – मौखिक आरोग्य दिन

10 फेब्रुवारी – राष्ट्रीय कृमी दिन

11 फेब्रुवारी – आजारी लोकांचा जागतिक दिन

26 फेब्रुवारी – महिला आरोग्य दिन

3 मार्च – बहिरेपणा दिन

10 मार्च – जागतिक दृष्टी दिन

11 मार्च – जागतिक काचबिंदू दिन

16 मार्च – लसीकरण दिन

27 मार्च – महाराष्ट्र अवयव रोपण दिन

24 मार्च – जागतिक क्षयरोग विरोध दिन

7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन

11 एप्रिल – राष्ट्रीय जननी सुरक्षा दिन

12 एप्रिल – आधुनिक परिचारिका दिन

17 एप्रिल – रक्तस्त्राव विरोधी दिन

25 एप्रिल – जागतिक मलेरिया दिन

5 मे – आंतरराष्ट्रीय सुईन दिन / प्रसविका दिन

8 मे – जागतिक रेडक्रॉस दिन

8 मे – विश्व थॅलॅसॅमिया दिन

12 मे – परिचारिका दिन

14 मे – जागतिक उच्च रक्तदाब दिन

1 जून – नर्सिंग केअर डे

8 जून – जागतिक ब्रेन ट्यूमर दिन

10 जून – नेत्रदान दिन

14 जून – रक्तदाता दिन

26 जून – मादक पदार्थ सेवन विरोधी दिन

1 जुलै – डॉक्टर्स डे

10 जुलै – मातृत्व दिन

12 जुलै – जागतिक स्वच्छता दिन

26 जुलै – अमली पदार्थ विरोधी दिन

28 जुलै – हिपॅटायटीस दिन

29 जुलै – ओ आर एस दिन

1 ऑगस्ट – जागतिक स्तनपान दिन

5 ऑगस्ट – हत्ती रोग विरोधी दिन

6 ऑगस्ट – रक्ताभिसरण दिन

10 ऑगस्ट – राष्ट्रीय कृमी मुक्ती दिन

13 ऑगस्ट – डावखुऱ्यांचा आंतरराष्ट्रीय दिन

15 ऑगस्ट – गर्भनाळ बँक दिन

20 ऑगस्ट – जागतिक डास दिन

21 ऑगस्ट – आयोडीन कमतरता आणि नियंत्रण दिन

5 सप्टेंबर – आरोग्य सेवा प्रशिक्षण दिन

10 सप्टेंबर – आत्महत्या टाळण्याचा जागतिक दिन

10 सप्टेंबर – जंतूनाशक दिन

14 सप्टेंबर – प्रथमोपचार दिन

19 सप्टेंबर – रेटिना दिवस

21 सप्टेंबर – अल्झायमर्स दिन

25 सप्टेंबर – जागतिक फार्मासिस्ट दिन

28 सप्टेंबर – जागतिक रेबीज दिन

30 सप्टेंबर – ह्यूमन जेनेटिक्स दिन

1 ऑक्टोंबर – स्वेच्छा रक्तदान दिन

2 ऑक्टोंबर – स्वच्छता दिन

2 ऑक्टोंबर – जागतिक शाकाहार दिन

10 ऑक्टोंबर – मानसिक आरोग्य दिन

12 ऑक्टोंबर – संधिवात दिन

15 ऑक्टोंबर – ॲनेस्थेशिया दिन

16 ऑक्टोंबर – जागतिक अन्न दिन

17 ऑक्टोंबर – जागतिक मानसिक आधार दिन

18 ऑक्टोंबर – रजोनिवृत्ती दिन

21 ऑक्टोंबर – आयोडिन दिन

24 ऑक्टोंबर – जागतिक पोलिओ दिन

7 नोव्हेंबर – कर्करोग जागृती दिन

8 नोव्हेंबर – जागतिक रेडिओलॉजी दिन

10 नोव्हेंबर – जागतिक लसीकरण दिन

11 नोव्हेंबर – हत्ती रोग निवारण दिन

12 नोव्हेंबर – जागतिक न्युमोनिया दिन

14 नोव्हेंबर – जागतिक मधुमेह दिन

26 नोव्हेंबर – जागतिक स्थूलता निवारण दिन

1 डिसेंबर – एडस दिन

3 डिसेंबर – विकलांग दिन

8 डिसेंबर – मानसिक विकलांग दिन

आरोग्याशी संबंधित सप्ताह

1 ते 7 एप्रिल – अंधत्व प्रतिबंध सप्ताह

1 ते 7 ऑगस्ट – स्तनपान सप्ताह

1 ते 7 सप्टेंबर – पोषण आहार सप्ताह

1 जून ते 30 जून – हिवताप प्रतिरोध महिना

ऑक्टोबर मधील दुसरा गुरुवार – विश्व दृष्टी दिन

सप्टेंबर मधील चौथा शनिवार – जागतिक कर्णबधिर दिन