DVET Question Paper 2023

DVET Question Paper Analysis

16 एप्रिल 2023 रोजी झालेला पेपर

TCS PATTERN QUESTION PAPER

1. कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सातारा

2. बॉक्साईटचे साठे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
कोल्हापूर

3. भारताचे रेल्वे राज्यमंत्री कोण आहेत ?
रावसाहेब दानवे

4. चतु:सुत्री कोणी सांगितली आहे ?
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

5. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील होट्टल मंदिर कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहे ?
चालूक्य

6. मानव धर्म सभेचे संस्थापक कोण आहेत ?
दादोबा पांडुरंग तरखडकर

7. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण आहे ?
दंतिदुर्ग

8. गोविंदा पथकातील गोविंदांसाठी महाराष्ट्र सरकारने किती लाखांचा विमा उतरवायचे ठरवले आहे ?
दहा लाख

9. पहिला प्रवरषेन हा कोणत्या राजघराण्याचा प्रसिद्ध राजा होता ?
वाकाटक

10. महाराष्ट्र राज्याचे बंदरे विकास मंत्री कोण आहेत ?
दादा भुसे

11. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा मॅंग्निजचा प्रमुख उत्पादक जिल्हा आहे ?
नागपूर

12. नानाजी देशमुख कृषी योजनेला कोणी अर्थ सहाय्य केले आहे ?
जागतिक बँक

13. कोणत्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते ?
तत्पुरुष समास

14. भाषा या शब्दाचे अनेक वचन सांगा.
भाषा

15. अंगरखा या शब्दाचे अनेक वचन सांगा.
अंगरखे

16. पराती या शब्दाचे एक वचन सांगा
परात

17. गरुड या शब्दाचे लिंग ओळखा.
पुल्लिंग

18. Synonym of crucial is
Pivotal