Garden in pune Part 1

पुणे शहर पुणे जिल्हा विशेष माहिती

पुणे शहरातील उद्याने पुल

 

 1. छत्रपती संभाजीराजे उद्यान पुणे शहरामध्ये कोठे आहे ?
  अ. कात्रज
  ब. हडपसर
  क. स्वारगेट
  . जंगली महाराज रस्ता
 2. रामचंद्र गणेश कुंदगोळकर ( सवाई गंधर्व ) यांचा पुतळा कोणत्या उद्यानामध्ये आहे ?
  . छत्रपती संभाजीराजे उद्यान
  ब. सारसबाग
  क. पेशवे उद्यान
  ड. पु. ल. देशपांडे उद्यान
 3. पुणे शहरात किल्ले स्पर्धा, फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे आयोजन कोणत्या उद्यानामध्ये केले जाते ?
  . छत्रपती संभाजीराजे उद्यान
  ब. सारसबाग
  क. पेशवे उद्यान
  ड. पु. ल. देशपांडे उद्यान
 4. पुणे शहरातील कोणत्या उद्यानामध्ये दुर्मिळ वृक्ष आहेत ?
  . छत्रपती संभाजीराजे उद्यान
  ब. सारसबाग
  क. पेशवे उद्यान
  ड. पु. ल. देशपांडे उद्यान
 5. सारसबागेची निर्मिती कोणत्या पेशव्यांनी केली आहे ?
  अ. बाळाजी बाजीराव
  ब. बाळाजी विश्वनाथ
  . श्रीमंत नानासाहेब पेशवे
  ड. नारायणराव पेशवे
 6. सारसबागेत श्री सिद्धिविनायक गजानन मंदिराची स्थापना कोणी केली आहे ?
  अ. बाळाजी बाजीराव
  ब. बाळाजी विश्वनाथ
  क. श्रीमंत नानासाहेब पेशवे
  . श्रीमंत माधवराव पेशवे
 7. पुणे शहरातील सुमारे 250 वर्षे जुने उद्यान कोणते आहे ?
  अ. छत्रपती संभाजीराजे उद्यान
  . सारसबाग
  क. पेशवे उद्यान
  ड. पु. ल. देशपांडे उद्यान
 8. सारसबाग कोणत्या तळ्यामध्ये निर्माण करण्यात आली आहे ?
  . पर्वतीचे तळे
  ब. कात्रजचे तळे
  क. हिराबाग तळे
  ड. खजिना तळे
 9. पुणे महानगरपालिकेच्या कोणत्या आयुक्तांच्या कालावधीत सध्याच्या सारसबागेची पुनर्रचना करण्यात आली आहे ?
  अ. भुजंगराव कुलकर्णी
  . रमानाथ झा
  क. प्राजक्ता जोशी
  ड. रमेश मोरे
 10. पेशवे पार्क ( पेशवे उद्यान ) कोणत्या टेकडीच्या पायथ्याशी आहे ?
  अ. कात्रज
  ब. येरंडेश्वर टेकडी
  क. वनदेवी टेकडी
  . पर्वती
 11. पुढीलपैकी कोणते उद्यान आंबिल ओढ्याच्या काठावर वसलेले आहे ?
  अ. छत्रपती संभाजीराजे उद्यान
  . सारसबाग
  क. डॉ. गड्डासिंग चिमा उद्यान
  ड. पु. ल. देशपांडे उद्यान
 12. पुढीलपैकी कोणती बाग पर्वतीच्या तळ्यामध्ये निर्माण करण्यात आली आहे ?
  अ. सारसबाग
  ब. पेशवे पार्क
  क. हिराबाग
  . वरील सर्व
 13. पुढीलपैकी कोणत्या उद्यानामध्ये शिव मंदिर आहे ?
  . छत्रपती संभाजीराजे उद्यान
  ब. सारसबाग
  क. पेशवे उद्यान
  ड. पु. ल. देशपांडे उद्यान
 14. डॉ. गड्डासिंग चिमा उद्यान पुणे शहरात कोठे आहे ?
  अ. घोरपडी पेठ
  ब. एरंडवना
  . येरवडा
  ड. सोमवार पेठ
 15. श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान पुणे शहरात कोठे आहे ?
  . घोरपडी पेठ
  ब. एरंडवना
  क. येरवडा
  ड. सोमवार पेठ
 16. भारत – पाक युद्धामध्ये भारतात विजय मिळवून देणाऱ्या विमानाची प्रतिकृती कोणत्या उद्यानात बसवण्यात आली आहे ?
  अ. डॉ. गड्डासिंग चिमा उद्यान
  ब. श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान
  . कमला नेहरू पार्क
  ड. छत्रपती शाहू महाराज
 17. पुढीलपैकी कोणत्या उद्यानामध्ये दत्त मंदिर आहे ?
  अ. डॉ. गड्डासिंग चिमा उद्यान
  ब. श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान
  . कमला नेहरू पार्क
  ड. छत्रपती शाहू महाराज
 18. कमला नेहरू पार्क पुणे शहरात कोठे आहे ?
  अ. घोरपडी पेठ
  . एरंडवना
  क. येरवडा
  ड. सोमवार पेठ
 19. छत्रपती शाहू उद्यान पुणे शहरात कोठे आहे ?
  अ. सदाशिव पेठ
  ब. मंगळवार पेठ
  क. बुधवार पेठ
  . सोमवार पेठ
 20. पुढीलपैकी कोणत्या उद्यानात वनस्पती शास्त्रीयदृष्ट्या उपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली आहे ?
  अ. डॉ. गड्डासिंग चिमा उद्यान
  ब. श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान
  क. कमला नेहरू पार्क
  . छत्रपती शाहू महाराज