Gardens in Pune Part 2

पुणे शहर पुणे जिल्हा विशेष माहिती

पुणे शहरातील उद्याने पुल

 

 1. हिरवळीचे विस्तीर्ण पट, शहाबादी फरश्या व फुलझाडांची लागवड हे कोणत्या उद्यानाचे वैशिष्ट्य आहे ?
  अ. डॉ. गड्डासिंग चिमा उद्यान
  ब. श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान
  क. कमला नेहरू पार्क
  . छत्रपती शाहू महाराज
 2. डॉ. जयप्रकाश उद्यान पुणे शहरात कोठे आहे ?
  . पुणे रेल्वे स्टेशन शेजारी
  ब. मंगळवार पेठ
  क. बुधवार पेठ
  ड. सोमवार पेठ
 3. पुढीलपैकी कोणत्या उद्यानात एस. के. 423 हवाई लढाऊ विमान बसवण्यात आले आहे ?
  अ. डॉ. जयप्रकाश उद्यान
  . कै. तात्यासाहेब थोरात उद्यान
  क. जिजामाता उद्यान
  ड. महात्मा गांधी उद्यान
 4. पुढीलपैकी कोणत्या उद्यानामध्ये दत्त मंदिर व जय भवानी माता मंदिर आहे ?
  अ. डॉ. जयप्रकाश उद्यान
  . कै. तात्यासाहेब थोरात उद्यान
  क. जिजामाता उद्यान
  ड. महात्मा गांधी उद्यान
 5. जिजामाता उद्यान पुणे शहरात कोठे आहे ?
  . कसबा पेठ
  ब. मंगळवार पेठ
  क. बुधवार पेठ
  ड. सोमवार पेठ
 6. महात्मा गांधी उद्यान कोठे आहे ?
  अ. एरंडवना
  ब. मंगळवार पेठ
  . बंडगार्डन
  ड. सोमवार पेठ
 7. महात्मा गांधी उद्यान कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
  . मुळा मुठा
  ब. निरा
  क. इंद्रायणी
  ड. भामा
 8. पुढीलपैकी कोणते उद्यान ब्रिटिश काळाच्या आठवणीचे स्मरण करून देणारे उद्यान आहे ?
  अ. डॉ. जयप्रकाश उद्यान
  ब. कै. तात्यासाहेब थोरात उद्यान
  क. जिजामाता उद्यान
  . महात्मा गांधी उद्यान
 9. ऐतिहासिक पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील खलाशांचे स्मारक म्हणून कोणत्या उद्यानाची ओळख आहे ?
  अ. डॉ. जयप्रकाश उद्यान
  ब. कै. तात्यासाहेब थोरात उद्यान
  क. जिजामाता उद्यान
  . महात्मा गांधी उद्यान
 10. शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे खास प्रशिक्षण देणारे ट्रॅफिक पार्क कोणत्या उद्यानामध्ये विकसित करण्यात आले आहे ?
  अ. डॉ. जयप्रकाश उद्यान
  . चित्तरंजन वाटिका
  क. जिजामाता उद्यान
  ड. महात्मा गांधी उद्यान
 11. पुढीलपैकी कोणते उद्यान स्थानिक वृक्षांनी भरलेले आहे ?
  अ. डॉ. जयप्रकाश उद्यान
  . चित्तरंजन वाटिका
  क. जिजामाता उद्यान
  ड. महात्मा गांधी उद्यान
 12. चित्तरंजन वाटिका पुणे शहरात कोठे आहे ?
  . मॉडेल कॉलनी
  ब. खडकी
  क. येरवडा
  ड. कोथरूड
 13. पुढीलपैकी कोणत्या उद्यानामध्ये मत्सालय आहे ?
  . छत्रपती संभाजीराजे उद्यान
  ब. सारसबाग
  क. पेशवे उद्यान
  ड. पु. ल. देशपांडे उद्यान
 14. पुढीलपैकी कोणत्या उद्यानामध्ये ग्राम संस्कृतीची माहिती देण्यात आली आहे ?
  अ. छत्रपती संभाजीराजे उद्यान
  ब. सारसबाग
  क. पेशवे उद्यान
  . स्व. संजय महादेव निम्हण ग्राम संस्कृती उद्यान
 15. राजीव गांधी प्राणी संग्रहालय पुणे शहरात कोठे आहे ?
  अ. येरवडा
  ब. एरंडवना
  . कात्रज
  ड. कोथरुड
 16. पुढीलपैकी कोणते उद्यान नाला पार्क ( स्ट्रीम पार्क ) म्हणून प्रसिद्ध आहे ?
  . वसंतराव एकनाथ बागुल उद्यान
  ब. स्व. पु. ल. देशपांडे उद्यान
  क. शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान
  ड. संजय महादेव निम्हण ग्राम संस्कृती उद्यान
 17. पुढीलपैकी कोणत्या उद्यानामध्ये संगीत कारंजे व लेझर शो आहे ?
  . वसंतराव एकनाथ बागुल उद्यान
  ब. स्व. पु. ल. देशपांडे उद्यान
  क. शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान
  ड. संजय महादेव निम्हण ग्राम संस्कृती उद्यान
 18. वसंतराव एकनाथ बागुल उद्यान पुणे शहरात कोठे आहे ?
  अ. स्वारगेट
  ब. डेक्कन
  क. कर्वेनगर
  . सहकार नगर
 19. पुणे ओकायामा मैत्री गार्डन कोणत्या उद्यानाला म्हणतात ?
  अ. वसंतराव एकनाथ बागुल उद्यान
  . स्व. पु. . देशपांडे उद्यान
  क. शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान
  ड. संजय महादेव निम्हण ग्राम संस्कृती उद्यान
 20. भारत व जपान या दोन देशांमधील मैत्रीचे प्रतीक म्हणून पुढीलपैकी कोणते उद्यान ओळखले जाते ?
  अ. वसंतराव एकनाथ बागुल उद्यान
  . स्व. पु. . देशपांडे उद्यान
  क. शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान
  ड. संजय महादेव निम्हण ग्राम संस्कृती उद्यान