GONDIA POLICE BHARTI QUESTION PAPER 2017

गोदिया जिल्हा पोलीस भरती 2017
सामान्य ज्ञान 30 प्रश्न

1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
1) संजीव दयाल
2) प्रवीण दिक्षीत
3) सतिष माथुर
4) विश्वास नांगरे पाटील

2. उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे ?
1) परमाणु
2) विद्युत
3) पाणी
4) कृषी

3. Central Board of Fim certification (Censor Board) मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली आहे ?
1) श्याम बेनेगल
2) पहलाज निहलाणी
3) सुभाष घई
4) संजय लीला भन्साळी

4. ‘दर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहीले आहे ?
1) प्रणव मुखर्जी
2) लालकृष्ण आडवाणी
3) शरद पवार
4) बरखा दत

5. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झाला नाही ?
1) महर्षी कर्वे
2) विनोबा भावे
3) रघुनाथ माशेलकर
4) भीमसेन जोशी

6. 2017 चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?
1) ला ला लैंड
2) मुनलाईट
3) लायन
4) सनलाईट

7. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत ?
1) स्वाधीन क्षत्रिय
2) सुमित मलिक
3) जॉनी जोसेफ
4) रत्नाकर गायकवाड

8. विम्बलडन मेन्स स्पर्धा-2016 चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोण होता ?
1) नोव्हाक जोकोविच
2) राफेल नदाल
3) अँडी मरे
4) रॉजर फेडरर

9. SBI(स्टेट क ऑफ इंडिया) मध्ये नुकत्याच विलीन झालेल्या बैंकामध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश आहे ?
1) स्टेट बैंक ऑफ कर्नाटक
2) स्टेट बँक ऑफ मद्रास
3) स्टेट बैंक ऑफ त्रावणकोर
4) स्टेट बैंक आफ चंदीगड

10. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहीला ?
1) अनुताई वाघ
2) तारबाई मोडक
3) गोदावरी परुळेकर
4) सावीत्रीबाई फुले

11. भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली आहे ?
1) अॅटर्नी जनरल ऑफ इंडिया
2) कम्प्ट्रोलर अँड ऑडीटर जनरल ऑफ इंडिया
3) ऑडीटर जनरल ऑफ इंडिया
4) सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

12. कोरणीघाट’ हा गोंदिया जिल्हयाचे कोणत्या तालुक्यात आहे ?
1) तिरोडा
2) देवरी
3) आमगाव
4) गोंदिया

13. कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
1) वाघ नदी
2) गाढवी नदी
3) वैनगंगा नदी
4) वर्धा नदी

14. देवरी तालुक्यात गाढवी नदीवर कोणता धबधबा आहे ?
1) ढास धबधबा
2) हाजरा फॉल
3) शिरपुर धबधबा
4) पांगेझरा धबधबा

15. नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 11 जानेवारी
2) 21 एप्रिल
3) 28 फेब्रुवारी
4) 14 सप्टेंबर

16. भारताच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिध्द प्रमुख कोण आहेत ?
1) डायरेक्टर आय.बी
2) डायरेक्टर सी.बी.आय
3) डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस
4) डायरेक्टर जनरल ऑफ बी.पी. डी.

17. महाराष्ट्र राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशान कोठे आहे ?
1) पुणे
2) मुंबई
3) औरंगाबाद
4) नागपुर

18. महाराष्ट्र राज्याच्या गृहविभामाचे अप्पर मुख्य सचिव कोण आहेत ?
1) के.पी.बक्षी
2) सुधीर श्रीवास्तव
3) सुमित मलिक
4) स्वाधीन क्षत्रिय

19. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्हयामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आलेली नाही ?
1) वर्धा
2) गडचिरोली
3) गोंदिया
4) चंद्रपुर

20. भारताचे गृहाराज्यमंत्री कोण आहेत ?
1) डॉ.रणजित पाटील
2) राजनाथ सिंह
3) किरण रिजिजु
4) डॉ.सुभाष भामरे

21. माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?
1) समरसता दिन
2) राष्ट्रनिर्माण दिन
3) सुप्रशासन दिन
4) समर्पित सेवा दिन

22. 1936 मध्ये फैजपुर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
1) सुभाषचंद्र बोस
2) पंडीत जवाहरलाल नेहरु
3) सरदार वल्लभभाई पटेल
4) डॉ.राजेंद्रप्रसाद

23. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले ?
1) 1917
2) 1920
3) 1927
4) 1930

24. आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 28 फेब्रुवारी
2) 22 मार्च
3) 1 जुलै
4) 5 जून

25. सिरॉसीस (Cirrhosis) हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवाला होतो ?
1) हृदय
2) यकृत
3) मूत्रपिंड
4) आतडे

26. धुळे-नागपूर-कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे ?
1) AH-47
2) AH-48
3) AH-46
4) AH-45

27. पेंच राष्ट्रीय उदयानास कोणते नाव देण्यात आले आहे ?
1) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
2) संजय गांधी राष्ट्रीय उदयान
3) पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान
4) महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान

28. कराड येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो ?
1) कृष्णा व गोदावरी
2) कृष्णा व कोयना
३) कृष्णा व पंचगंगा
4) कृष्णा व वारणा

29. कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधीत आहे ?
1) बैल
2) घोडा
3) म्हैस
4) हत्ती

30. देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे ?
1) रावतभाटा
2) अकोदरा
3) बडोदरा
4) माणकापुर

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
उत्तरे
1 – 3, 2 – 2, 3 – 1, 4 – 1, 5 – 3, 6 – 2, 7 – 2, 8 – 3,
9 – 3, 10 – 1, 11 – 1, 12 – 4, 13 – 1, 14 – 1,
15 – 2, 16 – 2, 17 – 2, 18 – 2, 19 – 3, 20 – 3,
21 – 3, 22 – 2, 23 – 1, 24 – 2, 25 – 2, 26 – 3,
27 – 1, 28 – 2, 29 – 3, 30 – 2