Gram Sevak Paper 2024

ग्रामसेवक पेपर First Shift 16 June 2024

  1. खरीप हंगामातील मुख्य पीक कोणते आहे ?

तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, कापूस, ताग, सोयाबीन, भुईमूग 

  1. जमिनीची सुपीकता राखण्यासाठी कोणते पीक घेतात ?

ताग, धैचा, बरशीम 

  1. भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते आहे ?

पश्चिम घाट, हिमालय, इंडो बर्मा, सुंडलॅंड

  1. पुढीलपैकी कोणते जैविक बुरशीनाशक आहे ?

ट्रायकोडर्मा 

  1. जमीन खोदण्यासाठी कोणते औजार वापरतात ?

कुदळ (टिकाव)

  1. राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कोठे आहे ?

हैदराबाद 

  1. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे ?

दूग्ध उत्पादन 

  1. धवल क्रांतीचे जनक कोण आहेत ?

डॉ. व्हर्गिस कुरीयन 

  1. म्हशींची नावे विचारली होती.

 

  1. शेळींची नावे विचारली होती.
  2. वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात ?

अमोनिया

  1. जलसंधारणासाठी कोणती मोहीम राबविण्यात येते ?

जलयुक्त शिवार योजना 

  1. खोडवा कोणत्या पिकाशी संबंधित आहे ?

ऊस

सामान्य ज्ञान 

  1. अटल पेन्शन योजना 
  2. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे ?
  3. पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत ?

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 

  1. महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे ?

50 %

  1. माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी केव्हा झाली ?

12 ऑक्टोबर 2005

  1. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी किती असतो ?

अडीच वर्षे 

अंकगणित 

  1. सरळ व्याज 2 प्रश्न 
  2. गुणोत्तर व प्रमाण 2 प्रश्न 
  3. शेकडेवारी