History Quiz Questions And Answers In Marathi
प्राचीन भारताचा इतिहास
1. भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे ____ होय.
- इतिहास
- संस्कृती
- समाजशास्त्र
- मानववंशास्त्र
2. येशू ख्रिस्तांना अरबी भाषेत काय म्हणतात?
- येशू
- ख्रिस्त
- इसवी
- ईसा
3. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख म्हणजे काय?
- अतांबेपट
- ताम्रपट
- ताम्रलेख
- शिलालेख
4. उत्खननात सापडलेल्या अवशेषांच्या शास्त्रशुध्द अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?
- पुरातत्वीय उत्खनन
- पुराणशास्त्र
- पुरातत्व विद्या
- शिलालेख
5. प्राचीन इजिप्तमधील लेखनासाठी जो कागद वापरत त्याला काय नांव आहे?
- तमालपत्र
- बोरू
- पपायरस
- ताम्रपत्र
6. आफ्रिका खंडातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती भरभराटीला आली?
- तैग्रिस
- युफ्रेटिस
- नाईल
- वरील सर्व
7. मानवाच्या प्रगतीला ____शोधामुळे वेग आला.
- चाक
- शेती
- अग्नी
- हत्यारे
8. होमो सेपियन म्हणजे काय?
- ताठ कण्याचा माणूस
- बुध्दिमान माणूस
- मागासलेला माणूस
- बुटका माणूस
9. ताठ कण्याच्या माणसाला काय म्हणतात? (TET-2014)
- एप
- होमो
- होमो सेपियन
- होमो इरेक्टस
10. हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर आहे?
- सिंधू
- सतलज
- बियास
- रावी
11. हडप्पाकालीन लोकांचे प्रमुख व्यवसाय कोणते होते?
- शेती
- व्यापार
- अ व ब
- पशुपाल
12. हडपकालीन लोकांच्या अन्नातील ____ हा पदार्थ मुख्य घटक होता.
- तांदूळ
- ब) ज्वारी
- क) बाजरी
- ड) वरील सर्व
13. हडप्पा संस्कृती कोणत्या प्रकारची होती?
- ग्रामीण
- नागरी
- रानटी
- अ व ब
14. सर्वात प्राचीन वेद कोणता?
- ऋग्वेद
- यजुर्वेद
- सामवेद
- अथर्ववेद
15. ____विषयी माहिती देणारा ग्रंथ आहे..
- देव
- यज्ञ
- गायन
- वरील सर्व
16. ____ भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया कोणता वेद आहे?
- ऋग्वेद
- यजुर्वेद
- सामवेद
- अथर्ववेद
17. वैदिक काळातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता?
- पशुपालन
- व्यापार
- शेती
- कारागीरी
18. आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे?
- ऋग्वेद
- यजुर्वेद
- सामवेद
- अथर्ववेद
19. वैदिक काळातील समाज ____ होता.
- मातृप्रधान
- पितृप्रधान
- अ व ब
- यापैकी नाही
20. निष्क काय आहे ?
- चलन
- दागिना
- नाणे
- धातू
**उत्तरे
1 – A, 2 – D, 3 – B, 4 – C, 5 – C,
6 – C , 7 – A , 8 – B , 9 – D ,10 – D,
11 – C , 12 – A , 13 – B , 14 – A,15 – B,
16 – C ,17 – C ,18 – D , 19 – B, 20 – B
Thanks sir
you are doing good work for us
Thanks
Mast ahe sir
Thank,s sir
Thanx sir????????????
Nice sir
Good work sir
Very good sir
Pashudhan paryavekshak cha paper taka Sir….
Nice sir
Sir pdf available kra n srvanche
Thanks sir
Nice sir
Thanks sir
Thanks sir , For this usefull information.