IBPS RRB NOTIFICATION 2021
IBPS RRB RECRUITMENT 2021
IBPS RRB ADVERTISEMENT 2021
IBPS मार्फत 10466 जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण दहा पदांच्या 10466 जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी मूळ जाहिरात पाहावी. जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख – 08/06/2021 ते 28/06/21
पूर्व परीक्षेची तारीख – ऑगस्ट 2021
मुख्य परीक्षेची तारीख – सप्टेंबर / ऑक्टोंबर 2021
मूळ जाहिरात पाहण्यासाठी तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.
जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा