(निकाल जाहीर) INDIAN POST RECRUITMENT 2021 GRAMIN DAC SEVAK 2428 POSTS

INDIAN POST RECRUITMENT 2021

भारतीय डाक विभाग भरती 2021

पदाचे नाव – भारतीय डाक सेवक

एकूण जागा – 2428  पात्रता – दहावी

भारतीय डाक विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ग्रामीण डाक सेवक या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा याची माहिती दिली आहे.

ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2021 आहे.

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण

वयाची अट / वयोमर्यादा :

खुला प्रवर्ग – 18 वर्ष ते 40 वर्ष

इतरमागास प्रवर्ग – 43 वर्ष

अनुसूचितजमाती व अनुसूचित जाती प्रवर्ग – 45 वर्ष

परीक्षा शुल्क :

अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व माजी सैनिक – परीक्षा शुल्क / फी लागणार नाही

खुला प्रवर्ग / आर्थिक मागास प्रवर्ग / इतर मागास प्रवर्ग – 100 रु

OFFICIAL WEBSITE AND ONLINE APPLICATION साठी येथे क्लिक करा

निकाल पहा : Click Here