इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती 2022
इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक या अस्थापनेमध्ये 16 जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कल्याण अधिकारी व कनिष्ठ कार्यालय सहाय्यक या पदांची भरती होणार आहे.
कल्याण अधिकारी 1 जागा
कनिष्ठ कार्यालय सहाय्यक ( कनिष्ठ लिपिक ) 15 जागा
महत्वाच्या तारखा :
अर्ज भरण्याचा कालावधी
10/09/2022 ते 10/10/2022
ऑनलाइन फी भरण्याचा कालावधी
10/09/2022 ते 10/10/2022
ऑनलाइन टायपिंग स्किल टेस्ट
नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2022
परीक्षा कधी होणार
डिसेंबर 2022 किंवा जानेवारी 2023
शैक्षणिक पात्रता :
कल्याण अधिकारी – Degree or diploma course recognised by Maharashtra state, as per Maharashtra welfare officers ( duties, qualifications and conditions of service ) Rules, 1996.
Minimum 2 years of post qualification experience in any industry / factory as Welfare Officer/ Personnel Officer / HR Executive in HR or Welfare Department.
Possesses adequate knowledge of Marathi language.
कनिष्ठ कार्यालय सहाय्यक – Graduate with at least 55% marks and computer knowledge with typing speed on computer in English @ 40wpm / in Hindi @ 30 wpm.
वयाची पात्रता व फी किती आहे. या माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा