ITI INSTRUCTOR PAPER 29/09/22

ITI Instructor Paper
Exam Date – 29  / 09 / 2022
Thirsd Shift – TCS Pattern

1. महाराष्ट्र सरकारने गटाई स्टॉल योजना कोणासाठी सुरू केली आहे ?
चर्मकार समाज

2. राखेचा तलाव फुटल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत ?
कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प

3. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 1122 आहे ?
रत्नागिरी

4. आशियाई विकास बँकेच्या अहवालानुसार भारतात प्रति एक लाख लोकसंख्येमागे किती डॉक्टर आणि परिचारिका आहेत ?

5. महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने 2022 मध्ये किती नवीन वनसंवर्धन क्षेत्र आणि वन्यजीव अभयारण्य तयार करण्याचा निर्णय घेतला आहे ?
12 वनसंवर्धन क्षेत्र व 3 अभयारण्य

6. महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोणत्या मैदानावरून केली ?
गवलिया टॅंक मैदान, मुंबई

7. दख्खनच्या सुलतानशाही मधील सर्वात लहान सुलतानशाही कोणती होती ?
अ. गोवळकोंडा
ब. बिदर
क. विजापूर
ड. अहमदनगर

8. सातवाहन घराण्यातील सर्वात कर्तृत्ववान राजा कोण होता ?
गौतमीपुत्र सातकर्णी

9. खालीलपैकी गोदावरी नदीची कोणती उपनदी आहे ?
इंद्रावती

10. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ महाराष्ट्रामध्ये किती रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबाला घेता येतो ?
7.5 लाख

मराठी व्याकरण
1. पॅसेजवर दोन प्रश्न होते.
2. प्रयोगावर दोन प्रश्न होते.
3. क्रियापदावर दोन प्रश्न होते.
4. लिंग बदल दोन प्रश्न.
5. समासवर दोन प्रश्न होते.

English Grammar
1. Passage
2. Phrase
3. Synonym
4. Antonym
5. Active Passive voice
6. Direct Indirect Speech
7. Tense
8. Fill in the blank

बौद्धिक चाचणी
1. अक्षरमाला
2. संख्यामाला
3. बैठक व्यवस्था
4. तर्क व अनुमान

1 COMMENT

Comments are closed.