LAB ASSISTANT QUESTION PAPER 2017
प्रयोगशाळा सहाय्यक प्रश्नपत्रिका 2017
तांत्रिक प्रश्न 45
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालनालयाने 2017 मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 2017 मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेत तांत्रिक पंचेचाळीस प्रश्न विचारले होते.
त्या 45 प्रश्नांची व त्यांच्या उत्तरांची PDF मी पुढील लिंक मध्ये दिली आहे.
तांत्रिक प्रश्नांच्या PDF साठी येथे क्लिक करा
Chemical assistant sa questions paper asel tr taka sir kivha syllabus asel