MAHA TET TIME TABLE 2021
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 जाहीर केली आहे. यंदा MAHATET 2021 परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट 2021 आहे. इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी सर्व शाळांमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
MAHA TET 2021 चा Time Table पुढील प्रमाणे आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात
03/08/2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
25/08/2021
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 परीक्षा दिनांक
10/10/2021 वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 1
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 परीक्षा दिनांक
10/10/2021 वेळ दुपारी 2 ते दुपारी 4.30
TET चा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा