MAHATET RESULT 2021
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 21 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( MAHATET ) 2021 पेपर 1 ( इयत्ता पहिली ते पाचवी गट ) आणि पेपर 2 ( इयत्ता सहावी ते आठवी गट ) यासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
या दोन्ही पेपरचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या निकालाची गुण पडताळणी करावयाची असल्यास परीक्षा परिषदेकडे 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत उमेदवारांच्या लॉगिन मधून ऑनलाईन पद्धतीने आपली विनंती नोंदविता येईल.
पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत संबंधीत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई यांचे मार्फत पाठवण्यात येणार आहे.
MAHATET चा तुमचा निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Good post.