MAIL GUARD QUESTION PAPER POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER 15 JANUARY 2021

POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER
POST MAN / MAIL GUARD QUESTION PAPER
15 JANUARY 2021 रोजी विचारलेले प्रश्न

1. ज्ञानपीठ पुरस्कार कशाशी संबंधित आहे ?
साहित्य

2. भारत व श्रीलंका या यांच्या दरम्यान काय आहे ?
पाल्कची सामुद्रधुनी

3. फुटपाथवरील विक्रेत्यांसाठी दहा हजार रुपये व्याजाने देण्याची घोषणा कोणत्या विभागामार्फत चालू केली आहे ?
नगर विकास मंत्रालय

4. गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोठे साठी ?
गया

5. बांगलादेश व नेपाळ या दोन्ही देशांना खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे ?
पश्चिम बंगाल

6. 1848 ते 1856 या कालावधीमध्ये भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते ?
लॉर्ड डलहौसी

7. मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये सांगितले आहेत ?
51 अ

8. माहे ठिकाण कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे ?
पुदुचेरी

9. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
उपराष्ट्रपती

10. निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?
पंतप्रधान

11. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते उत्सव सुरू केले ?
गणेश उत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती

12. झेलम नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
सिंधू

13. खालीलपैकी कोण संत नाहीत ?
समर्थ रामदास स्वामी, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, रामानुजन
उत्तर रामानुज आहे. रामानुजन गणितज्ञ होते.

14. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती ?
भारतीय सामाजिक परीषद ( स्थापना – १८८५)

15. काटेरी व शुष्क अभयारण्य याच्यावर एक प्रश्न होता.

पुस्तकासाठी पुढील लिंक ओपन करा.
डाक विभाग पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
झालेले वर्गीकृत पेपरसेट
https://amzn.to/2Xbl0YO