प्रवेशपत्र उपलब्ध – म्हाडा भरती 2021

MHADA EXAM DATE

म्हाडा मार्फत 12 डिसेंबर 2021 ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार होत्या. परंतु पेपर फुटल्यामुळे या तारखा रद्द करण्यात आल्या.

म्हाडा मार्फत नवीन सूचना पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सूचना पत्रामध्ये लेखी परिक्षेच्या नवीन तारखा दिलेल्या आहेत.

आता म्हाडाची परीक्षा ऑनलाइन होणार आहे. दिनांक 1/2/2022 ते 15/2/2022 यादरम्यान या लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक व अन्य सूचना लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येतील.

new-gif प्रवेशपत्र डाउनलोड करा : Click Here