MHADA QUESTION PAPER
EXAM DATE : 08/02/2022
MORNING SHIFT
1) भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला ?
संत एकनाथ महाराज
2) लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
2001
3) पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला ?
सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालचारी, चंद्रशेखर वेंकट रमण ( 1954 )
4) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे ?
929
5) नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
जयंत नारळीकर
6) पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
संगीत
7) ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले पहिले मराठी लेखक कोण आहेत ?
वि. स. खांडेकर ( ययाती – कादंबरी )
8) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये महिलांची लोकसंख्या किती होती ?
5,41,31,277
9) कवी या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
कवयित्री
10) दादा या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
वहिनी
11) बाप या नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
आई
12) पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
भार्या, बायको, अर्धांगिनी, अंतुली, अंबुली, कलत्र, अस्तरी, अस्तुरी, अलावत
मराठी व्याकरणावर पुढील प्रकरणावर व प्रश्न होते :
1) समास
2) साहित्यिक व टोपण नाव
3) लेखक व पुस्तके
4) काळ ओळखा
5) प्रयोग ओळखा
6) पॅसेज
7) समानार्थी व विरुद्धार्थी शब्द ओळखा
इंग्रजी व्याकरणावर पुढील प्रकरणांवर प्रश्न होते :
1) Passage
2) change the voice
3) direct indirect speech
4) correct spelling
5) synonyms and antonyms
6) Idioms and phrases
बुद्धिमत्ता चाचणीवर पुढील प्रकरणांवर प्रश्न होते :
1) दिशा ज्ञान चाचणी
2) बैठक व्यवस्था
3) संख्यामाला
4) अक्षर माला
5) आकृत्यांची संख्या मोजणे
6) तर्क व अनुमान
Thank you sir