MHADA QUESTION PAPER
EXAM DATE : 07/02/2022
SECOND SHIFT
1) 2021 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
आशा भोसले
2) लता मंगेशकर पुरस्कार 2020 कोणाला मिळाला आहे ?
आनंद – मिलिंद ( संगीतकार )
3) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ?
नागपूर, औरंगाबाद व पणजी
4) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वात जास्त आहे ?
नाशिक
5) अरबी समुद्राची राणी कोणत्या बंदराला म्हणतात ?
कोची
6) कुतुबुद्दीन ऐबकचा कार्यकाळ किती आहे ?
इ.स. 1206 ते इ.स. 1210
7) कैलास पर्वतात कोणत्या नदीचा उगम होतो ?
सिंधू नदी
8) महाराष्ट्रामध्ये 2019 – 20 साली वनांचे प्रमाण किती टक्के होते ?
20.10 %
9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही ?
मुंबई व मुंबई उपनगर
10) आजन्म या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
अव्ययीभाव समास
11 ) असे या क्रियापदाचा काळ ओळखा ?
रीती भूतकाळ
12) शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
मिलिंद बोकील
13) आनन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
तोंड, मुख, तुंड, वदन
14) बाऊल लोक उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
पश्चिम बंगाल
15) 5.10 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असतो ?
95⁰
16) वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण आहे ?
विंध्यशक्ती
17) भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण भागामध्ये किती टक्के लोकसंख्या राहते ?
68.8 %
18) भारतीय नागरिकांचे एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत ?
11