MHADA EXAM PREVIOUS QUESTION PAPER 7 February 2022 Morning Shift

MHADA QUESTION PAPER

EXAM DATE – 7 फेब्रुवारी 2022

Morning Shift

1. कथ्थक नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
उत्तर प्रदेश

2. महाराष्ट्राच्या लोकसंखेचे भारताच्या लोकसंख्येची असलेले प्रमाण किती ?
9.29 %

3. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे ?
82.91 %

4. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ची घनता किती आहे ?
365

5. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?
1 ऑगस्ट 1962

6. RBI ची स्थापना केव्हा झाली ?
1 एप्रिल 1935

7. मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली ?
शिवाजी सावंत

8. छावा ही कादंबरी कोणी लिहिली ?
शिवाजी सावंत

9. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात ?
48

10. भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण किती परिशिष्ट आहेत ?
12

11. 2021 साली साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
दया प्रकाश सिन्हा ( हिंदी साहित्य ), नमिता गोखले ( इंग्रजी साहित्य ), संजीव वेरनकर ( कोकणी ), किरण गुराव ( मराठी )

मराठी व्याकरणावर सोपे प्रश्न होते.
काळ ओळखा यावर पाच प्रश्न होते.
समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द यावर पाच प्रश्न होते.
वाक्यातील क्रियापद ओळखा यावर पाच प्रश्न होते.
वाक्यातील कर्म ओळखा यावर तीन प्रश्न होते.
लिंग ओळखा यावर तीन प्रश्न होते.
वचन ओळखा यावर तीन प्रश्न होते.
विशेषण ओळखा यावर सुद्धा काही प्रश्न होते.
विरामचिन्हे यावर पाच प्रश्न होते.

अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी
संख्या मालिका यावर पाच प्रश्न होते.
अक्षरमाला यावर पाच प्रश्न होते.
सरासरीवर चार प्रश्न होते.
पदावलीवर पाच प्रश्न होते.
वेन आकृत्यावर चार प्रश्न होते.
तर्क व अनुमान वर तीन प्रश्न होते.