MHADA EXAM QUESTION PAPER 02/02/2022

MHADA QUESTION PAPER

EXAM DATE : 02  / 02 / 2022

1) 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
डॉ. अरुणा ढेरे

2) संघराज्य व्यवस्था भारताने कोणाकडून घेतली आहे ?
अमेरिका व कॅनडा

3) विधानसभा व विधान परिषदेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ?
Legislative Assembly ( विधानसभा ), Legislative council ( विधान परिषद )

4) मुघल घराण्याचा संस्थापक कोण आहे ?
बाबर

5) तुघलक घराण्याचा संस्थापक कोण आहे ?
गयासुद्दीन तुघलक

6) ब्रॉडगेजची लांबी किती असते ?
1676 मिली मिटर ( 1.67 मीटर )

7) राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होत नाही ?
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ( राज्यपाल, मुख्यमंत्री व राज्याचे मंत्रिमंडळ यांचा समावेश कार्यकारी मंडळामध्ये होतो. )

8) 2019 च्या पशु गणनेनुसार भारतामध्ये एकूण किती पशु आहेत ?
53 कोटी 57 लाख ( 535.78 मिलियन )

9) पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) महापौर – महानगरपालिका
ब) उपमहापौर – नगरपालिका
अ हे विधान बरोबर आहे.

10) 1 जानेवारी 2022 रोजी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे ?
1. पश्चिम बंगाल
2. महाराष्ट्र
3. वरील दोन्ही राज्यांमध्ये
4. वरील दोन्ही राज्यांमध्ये नाही
उत्तर – महाराष्ट्र

11 ) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्री-पुरुष यांचे प्रमाण सर्वात कमी आहे ?
मुंबई

12) नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ?
सहा

13) पोपट या शब्दाचे लिंग बदला ?
मैना

14) रेडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
म्हैस

15) नवरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
बायको / पत्नी / नवरी

16) सरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
निरस

17) सर्वात कमी साक्षरता असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे ?
नंदुरबार

18) अल्पसंख्यांकांच्या शिक्षणाचे अधिकाऱ्यांशी संबंधित कोणते कलम आहे ?
कलम 30

19) ब्रह्मपुत्रा नदी भारतातील कोणत्या राज्यातून वाहते ?
अरुणाचल प्रदेश व आसाम

20) बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
पु. ल. देशपांडे

21) पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
पु. ल. देशपांडे

22) बनगरवाडी हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
व्यंकटेश माडगूळकर

23) केशवसुत हे टोपण नाव कोणाचे आहे ?
कृष्णाजी केशव दामले

24) होर्नीबल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
नागालँड

25) सरहुल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात ?
झारखंड