MHADA FINAL RESULT 2022

MHADA FINAL RESULT 2022

म्हाडा निकाल 2022

Documents Verification साठी निवड झालेल्या उमेदवारांच्या याद्या

म्हाडाने काही दिवसांपूर्वी सर्वांचे गुण जाहीर केले होते. त्या गुणांच्या आधारेच ज्या विद्यार्थ्यांची निवड डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन साठी झाली आहे, त्या विद्यार्थ्यांच्या याद्या म्हाडाने जाहीर केल्या आहेत.

प्रत्येक पदानुसार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या याद्या मी पुढील लिंक मध्ये दिल्या आहेत. पुढील लिंक ओपन करून तुम्ही याद्या पाहू शकता.

याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा