MHADA HALLTICKET

MHADA HALLTICKET 2021
म्हाडाचे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत.

म्हाडा मार्फत डिसेंबर महिन्यात 14 पदांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. 14 पदांची विभागणी सात क्लस्टर मध्ये केली आहे. एका क्लस्टर मधील सर्व पदांचा पेपर एकच असणार आहे. म्हणजेच एकूण सात पेपर होणार आहेत.
म्हाडा मार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षांचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत. हे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

HALLTICKET DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा

4 COMMENTS

Comments are closed.