MHADA INFORMATION IN MARATHI

म्हाडाची महत्वाची माहिती

1) 2022 साली गृहनिर्माण ( म्हाडा ) कॅबिनेट मंत्री कोण आहेत ?
1. जितेंद्र आव्हाड
2. एकनाथ शिंदे
3. बाळासाहेब थोरात
4. आदित्य ठाकरे

2) 2022 साली गृहनिर्माण राज्यमंत्री मंत्री कोण आहेत ?
1. अमित देशमुख
2. सतेज पाटील
3. बच्चू कडू
4. आदिती तटकरे

3) भारतातील पहिली गृहनिर्माण संस्था कोणती ?
1. विदर्भ हाऊसिंग बोर्ड
2. मध्य प्रदेश हाउसिंग बोर्ड
3. बॉम्बे हाऊसिंग बोर्ड
4. गुजरात हाऊसिंग बोर्ड

4) विदर्भ हाऊसिंग बोर्ड या संस्थेची स्थापना केव्हा झाली ?
1. 1949
2. 1976
3. 1977
4. 1960

5) बॉम्बे हाऊसिंग बोर्ड या संस्थेची स्थापना केव्हा झाली ?
1. 1949
2. 1948
3. 1950
4. 1947

6) महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची स्थापना केव्हा झाली ?
1. 5 डिसेंबर 1977
2. 1 मे 1960
3. 1 मे 1949
4. 5 डिसेंबर 1976

7) बॉम्बे हौसिंग बोर्डाची स्थापना झाली तेव्हा मुंबई इलाख्याचे कामगार मंत्री कोण होते ?
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. मोरारजी देसाई
3. गुलझारीलाल नंदा
4. यशवंतराव चव्हाण

8) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची स्थापना केव्हा झाली ?
1. 5 डिसेंबर 1976
2. 1 मे 1960
3. 1 मे 1949
4. 5 डिसेंबर 1977

9) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम कोणत्या वर्षी संमत झाला ?
1. 1976
2. 1948
3. 1950
4. 1977

10) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे विभागीय मंडळ एकूण किती आहेत ?
1. 8
2. 9
3. 6
4. 7

11) म्हाडा ही ………… संस्था आहे ?
1. खाजगी
2. निमशासकीय
3. स्वायत्त
4. यापैकी नाही

12) बॉम्बे हाऊसिंग बोर्ड या संस्थेने सदनिका असलेली पहिली वसाहत कोठे बांधली ?
1. पनवेल
2. मुंबई
3. गिरगाव
4. खार

13) बॉम्बे हाऊसिंग बोर्ड या संस्थेचे  रूपांतर कोणत्या संस्थेत झाले ?
1. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ
2. मुंबई गृहनिर्माण मंडळ
3. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ
4. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

14) महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधार मंडळाची स्थापना केव्हा झाली ?
1. 1973
2. 1974
3. 1976
4. 1977

15) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना कायदा कोणत्या वर्षी झाला ?
1. 1949
2. 1948
3. 1959
4. 1947

16) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाला ?
1. ठाकरे समिती
2. केशवानंद समिती
3. खेडेकर समिती
4. बेडेकर समिती

17) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अस्तित्वात येण्यापूर्वी या क्षेत्रामध्ये काम करणारी किती मंडळे महाराष्ट्रामध्ये होती ?
1. 4
2. 5
3. 6
4. 9

18) महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाने बांधलेली भारतातील सर्वात मोठी गृहनिर्माण वसाहत कोणती ?
1. खार
2. कन्नमवारनगर
3. वल्लभ नगर
4. गिरगाव वसाहत

19) मध्यप्रदेश गृहनिर्माण मंडळाच्या जागी कोणत्या मंडळाची स्थापना झाली ?
1. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ
2. मराठवाडा गृहनिर्माण मंडळ
3. विदर्भ गृहनिर्माण मंडळ
4. नागपूर गृहनिर्माण मंडळ

20) विदर्भामध्ये किती गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ आहेत ?
1. 4
2. 3
3. 1
4. 2

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1, 6 – 2, 7 – 3, 8 – 4,
9 – 1,10 – 2, 11 – 3 ,12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3,
16 – 4, 17 – 1, 18 – 2, 19 – 3, 20 – 4