MHADA QUESTION PAPER
EXAM DATE : 31 / 01 / 2022
1) राक्षसताल येथे कोणत्या नदीचा उगम होतो ?
सतलज
2) भगतसिंग यांनी असेम्ब्ली मध्ये बॉम्ब किती तारखेला टाकला ?
8 एप्रिल 1929
3) चक्रधर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
छत्तीसगड
4) पोलो या खेळात एका संघात किती खेळाडू असतात ?
चार
5) सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ?
राष्ट्रीय महामार्ग 44, पुर्वीचे नाव – राष्ट्रीय महामार्ग 7
6) 2020 ची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा पुरुष एकेरी कोणी जिंकली ?
नोवाक जोकोविच (सर्बिया)
7) महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याची साक्षरता सर्वात कमी आहे ?
नंदुरबार
8) हरित शिवाल प्रोजेक्ट कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
हिमाचल प्रदेश
9) कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाही ?
मुंबई शहर व मुंबई उपनगर
10) भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत ?
पाच
11 ) ओनम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
केरळ
12) महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती जागा आहेत ?
288
13) 1857 च्या उठावा मध्ये रंगो बापुजी गुप्ते कुठून लढले होते ?
सातारा
14) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता ?
गडचिरोली
15) IMF चे मुख्यालय कुठे आहे ?
वाशिंग्टन ( अमेरिका )
16) वित्त आयोगामध्ये किती सदस्य असतात ?
एक अध्यक्ष व 4 सदस्य
17) कृष्णा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते ?
सातारा व सांगली
18) मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली ?
30 डिसेंबर 1906 ( ढाका )
19) महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ?
36
20) केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते ?
गोपाळ गणेश आगरकर
21) महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा कोणता आहे ?
मुंबई उपनगर
22) महाराष्ट्रामध्ये मॅगनीज कोठे आढळते ?
नागपूर व भंडारा