MHADA RESULT 2022

MHADA EXAM RESULT 2022

MHADA MARKSHEET 2022

म्हाडा निकाल 2022

म्हाडा मार्फत 31 जानेवारी 2022 पासून 9 फेब्रुवारी 2022 पर्यंत 7 दिवशी 19 सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली.

या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे, त्या विद्यार्थ्यांची गुणतालिका म्हाडा मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या गुणतालिकेत परीक्षेमध्ये मिळालेले गुण व नॉर्मलायझेशन केल्यानंतर मिळालेले गुण यांची माहिती दिलेली आहे.

म्हाडाने दिलेली गुणतालिका पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा