MIDC BHARTI HALTICKET 2021

MIDC ST SPECIAL BHARTI 2021

MIDC RECRUITMENT HALLTICKET 2021

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये अनुसूचित जमातीसाठी स्पेशल भरतीची 2020 मध्ये जाहिरात आली होती. या जाहिराती मधील लिपीत गट क पदाची परीक्षा ऑनलाइन होणार आहे.

लिपिक पदासाठीचे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत. या पदाचे हॉल तिकीट ऑनलाइन काढायचे आहे. तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा