MIDC PREVIOUS QUESTION PAPER 1 APRIL 2021

MIDC ST CATEGORY RECRUITMENT 2021
MIDC च्या पेपर मध्ये विचारलेले प्रश्न
दिनांक : 1 एप्रिल 2021
सामान्य ज्ञानचे प्रश्न

1. रोजगार हमी योजने मध्ये कमीत कमी किती दिवसांचा रोजगार दिला जातो ?
100

2. क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?
29 ऑगस्ट

3. 2021 यावर्षी संसदेमध्ये अर्थसंकल्प कोणी सादर केला ?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण

4. मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे ?
तमिळनाडू

5. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत ?
अमिताभ कांत

6. कवरत्ती ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे ?
लक्षद्विप

7. एलिफंटा फेस्टिवल कोणामार्फत आयोजित केला जातो ?
MTDC

8. तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यात आहे ?
कर्नाटक

9. UNESCO चे मुख्यालय कोठे आहे ?
पॅरिस

10. SEAN CONNERY या हिरोचे नुकतेच निधन झाले तो कोणत्या देशातील होता ?
स्कॉटलंड

11. Tuensang हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे ?
नागालँड

12. 2020 आली कला क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

13. कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयाने आपल्या निकालाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यास सुरुवात केली आहे ?
गुजरात