MIDC QUESTION PAPER 21 AUGUST 2021

MIDC Question Paper 2021
21 ऑगस्ट 2021 रोजी झालेला पेपर
MORNING BATCH

1. 2020 साली कृषी विज्ञान परिषद कोठे झाली ?
नवी दिल्ली ( 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 )

2. 1857 च्या उठावा वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता ?
लॉर्ड कॅनिंग

3. तिलारी प्रकल्प कोणत्या दोन राज्यांत दरम्यान आहे ?
महाराष्ट्र व गोवा

4. पानिपतचे दुसरे युद्ध कोणी जिंकले ?
मुगल बादशहा अकबर ( 5 नोव्हेंबर 1556 )

5. WWF India ने कोणाला अँबेसिडर बनवले ?
विश्वनाथ आनंद

6. अर्जेंटिना या देशाची राजधानी कोणती ?
ब्युनस आयर्स

7. नरेरा क्वारंटाईन सेंटर कोठे आहे ?
दिल्ली

8. घरपोच भाज्या व फळे पोचविण्यासाठी CGHAAT हे ॲप कोणत्या राज्याने सुरू केले ?
छत्तीसगड

9. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम वर कलम 41, कलम 52, कलम 59, कलम 39 यावर प्रश्न आले होते.

10. बुद्धिमत्ता चाचणी वर प्रश्न होते. वेन आकृती, अक्षर माला, संख्यामाला, बैठक व्यवस्था, तर्क व अनुमान, घड्याळ. अंकगणित नाही केले तरी चालेल.

SECOND SHIFT चे प्रश्न

1. एप्रिल 2020 मध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर कोण होते ?
संजय कोठारी ( सध्या सुरेश पटेल आहेत )

2. मायलावरम धरण कोणत्या नदीवर आहे ?
पेनलार

3. 2020 साली हेल्थकेअर ॲप आयु कोणत्या राज्याने तयार केले ?
राजस्थान

4. कोणत्या रेल्वे स्टेशनला FSSAI ने अन्न प्रमाणपत्र दिले आहे ?
मुंबई सेंट्रल

5. जागतिक लसिकरण सप्ताह 2021 ची थीम काय होती ?
Vaccine Bring us closer ( 2020 ची थीम  Vaccine work for all ) ( हा सप्ताह 24 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान असतो )

6. नॅशनल फायर सर्विस डे कधी असतो ?
14 एप्रिल

7. कोणत्या कंपनीने अंध व्यक्तींसाठी टॉक बॅक कीबोर्ड विकसित केला आहे ?
गुगल

8. नुकतेच निधन झालेल्या उषा गांगुली कोण होत्या ?
नटी व दिग्दर्शक

9. केंद्रीय कामगार रोजगार मंत्री कोण आहेत ?
भूपेंद्र यादव

10. दूरसंचार उपग्रह G SAT 30 कोणत्या कक्षेमध्ये स्थापित केला आहे ?
जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये

11. भारतामध्ये प्लाजमा थेरपी सर्वप्रथम कोणत्या दवाखान्यात करण्यात आली ?
मॅक्स हॉस्पिटल

⭕2021 che पद्मविभूषण पुरस्कारविजेते
⭕एमआयडीसी वरच्या पोट कलामांवर ज्यास्त भर…आणि त्यातल्या त्यात 30 कलम chya पुढील कलमंवर भर
⭕ बुद्धिमत्ता खूप सोप्पं
⭕ English vocabulary सोडलं तर बाकी ठीक होता.
⭕ मराठी तर out of out पडण्यासारखे प्रश्न.

1 COMMENT

Comments are closed.