MIDC Question Paper 2021
23 ऑगस्ट 2021 रोजी झालेला पेपर
MORNING BATCH
1. सूर्यापासून सर्वात जवळ असलेले तीन ग्रह कोणते ?
बुध, शुक्र व पृथ्वी
2. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणते राज्य आहे ?
मध्य प्रदेश
3. भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे ?
राकेश शर्मा
4. पानिपतचे दुसरे युद्ध केव्हा झाले ?
5 नोव्हेंबर 1556
5. पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
देविका राणी
6. विश्वनाथ आनंद कोण आहे ?
बुद्धिबळ खेळाडू
7. व्यवसायिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते ?
पिवळ्या
8. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 2020 चा विजेता कोण आहे ?
नोवाक जोकोविच (सर्बिया)
9. गीतांजली हे पुस्तक कोणी लिहिले ?
रवींद्रनाथ टागोर
10. भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ?
निर्मला सीतारमण
11. ताजमहाल कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?
यमुना
12. नेपाळ या देशाच्या चलनाचे नाव सांगा.
नेपाळी रुपया
13. कबड्डी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?
बांग्लादेश
14. स्वच्छ भारत अभियान कोणाच्या जयंतीच्या दिवशी सुरू झाले ?
महात्मा गांधी ( 2 ऑक्टोंबर 2014 )
15. भीमाशंकर चे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
16. MIDC कायद्यावर पुढील कलमांवर प्रश्न विचारले होते – 24, 29, 33, 34, 35, 36, 50, 63, पोट कलम वर सुद्धा प्रश्न विचारले होते.
17. बुद्धिमत्ता चाचणी मध्ये अक्षरमाला, संख्यामाला, काल मापन याच्यावर प्रश्न होते. बुद्धिमत्ता चाचणी सोपे होते.
18. मराठी व्याकरण मध्ये पुढील प्रकरणांवर प्रश्न आले होते : उभयान्वयी अव्यय, काळ, केवलप्रयोगी अव्यय, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समास, पॅसेज
19. English Grammar वर पुढील प्रकरणांवर प्रश्न आले होते : synonyms, antonyms, punctuation, wrong sentence, word dictionary arrangement series.
SECOND SHIFT चे प्रश्न
1. ISRO चा फुल फॉर्म सांगा ?
INDIAN SPACE RESEARCH ORGANISATION
2. चीनच्या मंगल ग्रहाच्या अभियानाचे नाव काय ?
तियानवेन-1
3.Get Set go App कोणत्या राज्यांनी लॉन्च केले आहे?
कर्नाटक
4. वसुंधरा दिवस कधी असतो ?
22 एप्रिल
5. पंचायतराज दिवस कधी असतो ?
24 एप्रिल
6. ऑस्लो ही कोणत्या देशाची राजधानी आहे ?
नॉर्वे
7. मुख्यमंत्री covid-19 योद्धा कल्याण योजना कोणत्या राज्याने सुरु केली ?
मध्य प्रदेश
8. PMJAK ही योजना केंद्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली ?
Department of pharmaceuticals रसायन मंत्रालय
9. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत ( 2021 ) ?
राजनाथ सिंह
10. रशिया या देशाचे चलन कोणते आहे ?
रुबल
11. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
12. गंगरेल धरण कोणत्या नदीवर आहे ?
महानदी ( छत्तीसगड )
13. Public enterprises selection Board चे एप्रिल 2020 मध्ये कोण अध्यक्ष होते ?
राजीव कुमार ( सध्याच्या अध्यक्षा मल्लिका श्रीनिवासन )
14. रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र ( नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर )
15. BRICS देशांची परिषद 2020 झाली कोणत्या देशात झाली ?
रशिया ( सेंट पीटर्सबर्ग शहरात )
म. औ. वि. महा.1961 कलम 14 ते कलम 34 पर्यंत विचारलं बस्स.. त्यातील कलम, पोटकलम यावर च सर्व प्रश्न होते….
1) कोणते पोट कलम वगळण्यात आले असून ते आता म. औ. वि. महा.1961च्या कलम 14 चा भाग नाही?
2) कलम 15 ची कोणती पोट कलमे म. औ. वि. महा.1961 काही अधिकाऱ्यांच्या विशिष्ट अधिकार त्यांच्या कनिष्ठ कडे प्रत्यायोजित करण्याची परवानगी मागते?
पोट कलम H, I, J, K
3) कलम 23 कशाशी निगडित आहे
4)म. औ. वि. महा.1961 हिशेबाच्या तपासणीसाठी लेखापरीक्षणाची नियुक्ती ची तरतूद केव्हा व कोणत्या कलमानुसार
5) कोणते कलम महामंडळाच्या मालमत्तेच्या वापराशी निगडित आहे
6) कलम 22 बद्दल आला होता कर्जाचं
7) महामंडळ दिवसाकाठी किती पैसा खर्च करू शकते..? 1 लाख 10 लाख, कितीपण, SBI देईल तितकाच
8) म. औ. वि. महा.1961 असणारे शुल्क व सेवा शुल्क आकारण्याचे अधिकार कोणता प्रवर्गातील व्यक्तींच्या बाबतीत आकारणीसाठी वापर केला जातो.
*ENGLISH* – 2-3 questions on Articles
3 questions on Identify the Tense
2 questions on Conjunctions
1 question on passage
Similar word 2
Opposite word 2 ex. Brittle×
& Contrast ×
2 questions on relation/ sense
i)Company:Chairman ::
Newspaper:?
ii) Coal:Heat :: Vax#(not confirm)
2-3 questions on Idioms and phrases.
Once in a blue moon
3 questions on correct spelling
मराठी व्याकरण
म्हणी पूर्ण करा -2 प्रश्न
वाक्प्रचार =3
समानार्थी -3
विरुद्यार्थी -2
उताऱ्यावर 4 प्रश्न..
म्हणजे खूपच सोपी सोपी प्रश्न होती…