MIDC Question Paper 2021
24 ऑगस्ट 2021 रोजी झालेला पेपर
MORNING BATCH
1. बाराबंदी हा कोणत्या राज्याचा पोशाख आहे ?
महाराष्ट्र
2. डेनमार्कची राजधानी कोणती आहे ?
कोपनहेगन
3. 2020 आली मिस युनिव्हर्स हा किताब कोणी जिंकला ?
एंड्रिया मेजा
4. नॅशनल वॉटर कॉन्फरन्स 2020 कोणत्या शहरात झाली ?
भोपाळ ( मध्य प्रदेश )
5. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री कोण आहेत ?
पियुष गोयल
6. खेलो इंडिया 2020 चे उद्घाटन कोणी केले ?
किरण रिजिजु, सर्बानंद सोनोवाल
7. भांबवली पुष्प पठार कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
8. स्नूकर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा 2020 कोणी जिंकली ?
रॉनी ओसुलिवान
9. दक्षिण अमेरिकेतील सेर्रो एंकान्काआ हा पर्वत चढणारी सर्वात लहान वयाची मुलगी कोण ?
10. उडान हेलिकॉप्टर योजना 2020 कोणत्या राज्याने सुरु केली ?
उत्तराखंड
11. Central Bank of the year 2020 हा पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला ?
Central Bank of Ghana
12. कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केव्हा झाली ?
1885
13. MIDC कायद्यामधील पुढील कलमांवर प्रश्न विचारले होते : 50, 67, 21, 19, 57, 68, 53, 48, 55
SECOND SHIFT चे प्रश्न
1. तानसेन पुरस्कार कोणते राज्य देते ?
मध्य प्रदेश
2. मार्गदर्शक तत्वे राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत ?
भाग 4 व कलम 36 ते कलम 51
3.काळमेश्वरम धरण कोणत्या नदीवर आहे?
गोदावरी ( तेलंगणा )
4. ग्लोबल 500 पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?
खाजगी कंपन्यांचे उत्पन्नाच्या आधारे रँकिंग
5. Dizzy हे कोणत्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे टोपण नाव आहे ?
Jason Neil Gillespie
6. भारताचे सहकार मंत्री कोण आहेत ?
अमित शहा
7. पैनगंगा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
8. LPG कनेक्शन 100% देणारे राज्य कोणते ?
हिमाचल प्रदेश
9. मोटेरा स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
10. गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झाले ?
कुशीनगरमध्ये ( उत्तर प्रदेश )
11. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणत्या वर्षी ऑलिंपिक स्पर्धेत फुटबॉल या क्रीडा प्रकारांमध्ये भारताने भाग घेतला ?
1948
12. उद्या शुक्रवार आहे तर 87 दिवसानंतर कोणता दिवस असेल ?
सोमवार
13. सुधा आहे अंकिता पेक्षा सात वर्षांनी लहान आहे व त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 आहे तर सुधाचे वय किती ?
24.5
14. फेटा हा पारंपरिक पोशाख कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
15. राकेश फोटोतील व्यक्ती कडे पाहून म्हणाला की हा माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलीचा लहान मुलगा आहे तर राकेश आणि त्या मुलाचे नाते काय ?
सख्खा भाऊ किंवा आते भाऊ
MIDC act 21,63,64 पोट कलम, आध्यक्ष , उपाअधक्ष, वित्त विषयक पुरवठा,
कर्ज काढण्याचा आधिकर कलम
बुद्धिमत्ता चाचणी
सांकेतिक भाषा
38वे स्थान
वयवरी
संख्यामाला
नातेसंबध
कॅलेंडर
अक्षर माला
वेन आकृती
English Grammar
synonyms 2
Antonyms 2
One word substitution 2
Voice
Error
Preposition
मराठी व्याकरण
एकदम सोपी आहे
वचन
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
लिंग
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
वाक्य पूर्ण करा
उतारा
THIRD SHIFT चे प्रश्न
1. कॅनडा या देशाचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत ?
जस्टीन ट्रूडो
2. कपिल देव यांनी कोणती पुस्तके लिहिले ?
क्रिकेट माय स्टाईल
3. जागतिक अन्न दिवस कधी असतो ?
16 ऑक्टोंबर
4. महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा कुठून सुरू केली ?
साबरमती अश्रम अहमदाबाद
5. 2020 साली झालेल्या वसुंधरा दिनाची थीम काय होती ?
क्लायमेट ॲक्शन म्हणजे हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी, त्याच्या परिणामांचा सामना करण्यासाठी कृती कार्यक्रम राबविणे. ( 22 वसुंधरा दिन )
6. भारतातील क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोण आहेत ?
डॉ. एपीजे अब्दुल कलाम ( मिसाईल मॅन )
7. मेळघाट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र ( अमरावती )
8. गौतम बुद्धांचे चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला ?
कृष्णराव अर्जुन केळुसकर
9. कुंजरणी देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
वेटलिफ्टिंग
10. ससोई धरण कोणत्या राज्यात आहे ?
गुजरात ( जामनगर )
11. भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री कोण आहेत ?
हरदीप सिंग सुरी
12. पाल्कची समुद्रधूनी भारताला कोणत्या देशापासून वेगळे करते ?
श्रीलंका
13. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची बदली दुसऱ्या उच्च न्यायालयात करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
भारताचे राष्ट्रपती
11 question waha puri hona suri ho gaya
Midc exam 25 August 2021 1st shift Answer plz