MIDC QUESTION PAPER 26 AUGUST 2021

MIDC Question Paper 2021
26 ऑगस्ट 2021 रोजी झालेला पेपर
MORNING BATCH

1. बागा बीच कोणत्या राज्यात आहे ?
गोवा

2. चंदिगड कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
पंजाब व हरियाणा

3. UNESCO चे मुख्यालय कुठे आहे ?
पॅरिस ( फ्रान्स )

4. पैठणी साडी कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ?
महाराष्ट्र

5. कोणाचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा करतात ?
पंडित जवाहरलाल नेहरू ( 14 नोव्हेंबर )

6. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
इंदिरा गांधी

7. प्लासीची लढाई केव्हा झाली ?
23 जून 1757

8. लाल ग्रह कोणता आहे ?
मंगळ

9. Playing it my way हे पुस्तक कुणाचे आहे ?
सचिन तेंडुलकर

10. मराठी व्याकरण :
समानार्थी शब्द : पाणी = जल
विरुद्धार्थी शब्द : वाईट × चांगले
वाक्प्रचार : साखर पेरणे
वाक्याचा प्रकार ओळखा

11. English Grammar :
Synonym : Calm = quiet
Antonym : conclusion × beginning / start
Change the voice : we have warned you
You have been warned by us
Tense
Articles
Phrase and Idiom

12. MIDC कायदा : एकूण दहा प्रश्न
महामंडळ म्हणजे काय ?, कलम 42 अ, कलम 47 (2)

13. बुद्धिमत्ता चाचणी दहा प्रश्न :
नातेसंबंध
दिशा ज्ञान चाचणी
कालमापन
पदावली
सांकेतिक भाषा
बैठक व्यवस्था
अक्षरमाला
संख्यामाला

SECOND SHIFT चे प्रश्न

1. IPS चा फुल फॉर्म सांगा.
Indian Police Service

2. धोतर हा पोशाख कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ?
महाराष्ट्र

3. रझिया सुलतान कोणाची मुलगी होती ?
अल्तमश

4. पुढीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रात आहे ?
मंगी तुंगी ( नाशिक )

5. नेपाळची राजधानी कोणती आहे ?
काठमांडू

6. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
11 जुलै

7. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यात आहे ?
गुजरात

8. बुल फाईट कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?
स्पेन

9. रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर कुठे आहे ?
वाराणसी

10. मराठी व्याकरण :
समानार्थी शब्द : नदी
विरुद्धार्थी शब्द : आंधळा
कोणत्या समासात पहिले पद महत्वाचे असते : अव्ययीभाव समास
वाक्प्रचार : सुरुंग लागणे
म्हणी : शितावरून भाताची परीक्षा
उताऱ्यावर दोन प्रश्न होते
अलंकार वर एक प्रश्न होता

11. English Grammar :
Passage
Gender
Synonym : fact = truth
Antonym : Deny × accept
One word substitute
Idiom and Phrase : make hay while the sun shines

12. बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित :
अक्षरमाला
संख्यामाला
नातेसंबंध
तर्क व अनुमान
समान संबंध
पदावली