MIDC Recruitment 2019 Hall Ticket

MIDC Recruitment 2019 Hall Ticket

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील ८६५ रिक्त पदे भरणेकरीता सन २०१९ मध्ये जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने उक्त पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन दि. २०/०८/२०२१ ते १०/०९/२०२१ दरम्यान करण्यात येत आहे.

परीक्षा केव्हा होणार व महत्वाच्या सूचना 

  • परीक्षा दिनांक: दि. २०/०८/२०२१ ते १०/०९/२०२१ दरम्यान.
  • हॉल तिकीट दिनांक १२/०८/२०२१ पासून उपलब्ध होणार.

रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे.

midc-ads-2019

सूचनापत्र पाहण्यासाठी येथे क्लीक करा : CLICK HERE 

हॉल तिकीट डाउनलोड करा : CLICK HERE

प्रवेशपत्र बाबत व सामाजिक आरक्षण बाबत सूचना : CLICK HERE 

2 COMMENTS

Comments are closed.