MIDC भरती २०२१ प्रारूप निवडसूची जाहीर !!

MIDC Result 2021

महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडलातील ८६५ रिक्त पदे भरण करीता सन २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते,५०२ पदांची परीक्षा दि 20/08/2021 व 27/08/2021 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत.त्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या. View Result : Click here

प्रारूप निवडसूची पाहण्यासाठी खालील लिंक वर पहा.

प्रारूप निवडसूची सूचना पत्र पहा :- Click here