MTS QUESTION PAPER 12 JANUARY 2021

POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER
MTS QUESTION PAPER
12 JANUARY 2021 रोजी विचारलेले प्रश्न

1. तिरुचिरापल्ली हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
कावेरी नदी

2. विजापूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
कर्नाटक

3. अंकलेश्वर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
गुजरात

4. मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे ?
भोपाळ

5. IEA  ?
International Energy Agency

6. यज्ञाशी संबंधित कोणता वेद आहे ?
यजुर्वेद

7. बक्सारच्या युद्धानंतर इंग्रजांनी मुगल बादशहा शहाआलम सोबत कोणता तह केला ?
अलाहाबादचा तह

8. महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेची सुरुवात केव्हा केली ?
12 मार्च 1930

9. अवधचे संस्थान कोणत्या गव्हर्नर जनरलने खालसा केले ?
लॉर्ड डलहौसी

10. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले ?
मुंबई

11. राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
दादाभाई नौरोजी

12. भारताचे पितामह कोणाला म्हणतात ?
दादाभाई नौरोजी

13. तैनाती फौज ही योजना कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली ?
लॉर्ड वेलस्ली

14. सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?
मध्य प्रदेश

15. सर्वात जुना घडीचा पर्वत किंवा वली पर्वत कोणता आहे ?
अरवली पर्वत

16. CHAMPION OF THE EARTH हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिला जातो ?
पर्यावरण

17. शोन नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
गंगा नदी

पुस्तकासाठी पुढील लिंक ओपन करा.
डाक विभाग पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
झालेले वर्गीकृत पेपरसेट
https://amzn.to/2Xbl0YO