MUHS Clerk Paper 2022

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ पेपर
14 / 10 / 22 रोजी आलेले प्रश्न
सकाळची बॅच – 10 ते 12

1. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?
मुरलीधर देविदास आमटे

2. बिबी का मकबरा कोठे आहे ?
औरंगाबाद

3. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांची राजधानी कोणती होती ?
रायगड

4. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे ?
सातपुडा पर्वत

5. कोसला ही कादंबरी कोणी लिहिली आहे ?
भालचंद्र नेमाडे

6. भारताचे पितामह कोणास म्हणतात ?
दादाभाई नौरोजी

7. भारतामध्ये सर्वात जास्त वायनरी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
नाशिक

8. भावार्थदिपीका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
संत ज्ञानेश्वर महाराज

9. महाराष्ट्र मधील समुद्र किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो ?
कोकण

10. महाभारतातील धृतराष्ट्र यांच्या पत्नीचे नाव काय आहे ?
गांधारी

11. कवी ग्रेस या टोपण नावाने कोणी लेखन केले ?
माणिक सीताराम गोडघाटे

12. चलेजाव चळवळ केव्हा झाली ?
1942

13. महाराष्ट्राचे सध्याचे माहिती आयुक्त कोण आहेत ?
श्री सुमित मल्लिक

14. चारित्र्याचे प्रमाणपत्र कोण देते ?
पोलीस स्टेशन

15. अभियांत्रिकी संशोधन केंद्र कोठे आहे ?
नाशिक

16. द. मा. मिरासदार कोणत्या क्षेत्राशी संबंधित लेखन करत असत ?
विनोदी व कथाकथन

17. अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
ए. पी. जे. अब्दुल कलाम

18. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली ?
1 मे 1960

19. कुंभमेळा कोठे भरतो ?
नाशिक व त्र्यंबकेश्वर

20. चिपको आंदोलनाशी कोण संबंधित आहे ?
सुंदरलाल बहुगुणा

21. ब्रिटिशांच्या काळात नंदुरबार या ठिकाणी गोळीबारात हुतात्मा झालेल्या विद्यार्थ्याचे नाव काय आहे ?
शिरिष कुमार

22. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नाशिक

23. पंढरपूरचे विठ्ठल मंदिरा या ठिकाणी सत्याग्रह कोणी केला होता ?
साने गुरुजी