MUHS Hall Ticket 2022

MUHS HALLTICKET 2022
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती 2022
प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या सर्व पदांच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत.

14 ऑक्टोंबर, 15 ऑक्टोंबर आणि 17 ऑक्टोबर या तीन दिवशी परीक्षा होणार आहेत. या परिक्षांचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत. तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे.

प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

HALLTICKET DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा