MUHS PEON PAPER 14 OCTOBER 22

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ पेपर
14 / 10 / 22 रोजी आलेले प्रश्न
शिपाई पेपर

1. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
एकनाथ शिंदे

2. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत ?
नरेंद्र मोदी

3. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ?
मुंबई

4. महाराष्ट्रातील महत्त्वाची भाषा कोणती आहे ?
मराठी

5. नाशिक या ठिकाणी दर किती वर्षांनी कुंभमेळा होतो ?
12 वर्ष

6. नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये महास्नान कोणत्या कुंडामध्ये होते ?
राम कुंड

7. मुंबई व नाशिक दरम्यान कोणता घाट आहे ?
कसारा घाट

8. कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव काय आहे ?
विष्णू वामन शिरवाडकर

9. नाशिक शहरांमधून कोणती नदी वाहते ?
गोदावरी

10. रंधा धबधबा कोठे आहे ?
भंडारदरा

11. वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
औरंगाबाद

12. जायकवाडी धरण कोठे आहे ?
पैठण ( जिल्हा – औरंगाबाद )

13. पुढीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने जावे लागते ?
माथेरान

14. नाशिक जिल्ह्यातील कोणती व्यक्ती सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहे ?
दादा भुसे

15. श्रीमान योगी ही कादंबरी कोणी लिहिली आहे ?
रणजीत देसाई

16. रामशेज किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नाशिक

17. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध फळ कोणते आहे ?
द्राक्ष

18. महानगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुख काय म्हणतात ?
आयुक्त

19. बुद्धिबळाच्या पटावर किती घरे असतात ?
64

20. पोवाडा कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
महाराष्ट्र