MUHS SENIOR CLERK PAPER 15 OCTOBER 22

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ पेपर
15 / 10 / 2022 रोजी आलेले प्रश्न
वरीष्ठ लिपिक पेपर

1. I Dare हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
किरण बेदी

2. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते ?
डॉ. सुरेश जोशी

3. माहिती अधिकार कायद्यात त्रयस्थ व्यक्तीची माहिती मागितल्यास, त्या त्रयस्थ व्यक्तीची माहिती कोणत्या कलमाद्वारे दिली जाते ?
कलम 11

4. माहिती अधिकार कायदा कोणत्या तारखेपासून लागू झाला आहे ?
12 ऑक्टोंबर 2005

5. औरंगजेबची कबर कोठे आहे ?
खुल्ताबाद

6. वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
औरंगाबाद

7. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नाशिक

8. महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत ?
सहा

9. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
गुजरात

10. एकच प्याला नाटक कोणी लिहिले आहे ?
राम गणेश गडकरी

11. आर्थिक निकषांवर आधारित आर्थिक दुर्बल घटकाला नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण देण्यात येते ?
EWS – 10 %
OBC – 27 %
SC – 15 %
ST – 7.5 %

12. धुळे शहर कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?
पांझरा

13. पसायदान कोणी लिहिले आहे ?
संत ज्ञानेश्वर महाराज

14. वर्धा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो ?
नागपूर प्रशासकीय विभाग

15. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ?
दिसपूर

16. कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व मिळते ?
जीवनसत्व ड

17. खानदेशामधील प्रसिद्ध कवयित्री कोण आहेत ?
बहिणाबाई चौधरी

18. सध्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत ?
द्रौपदी मुर्मू

19. मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
स्टेथोस्कोप

20. नकुल व सहदेव कोणाची मुले आहेत ?
राजा पंडूस व माद्री