अंकगणित Maths अहमदनगर जिल्हा पोलीस भरती Ahmednagar District Police Bharti परीक्षा दिनांक : दि. 9 एप्रिल 2017

अंकगणित Maths
अहमदनगर जिल्हा पोलीस भरती
Ahmednagar District Police Bharti
परीक्षा दिनांक : दि. 9 एप्रिल 2017
——————————————————————
1 ते 50 पर्यंतचे प्रश्न आधिच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

51. प्रसाद एका मिनिटात 42 शब्द टाईप करतो. तर दिड तासात तो किती शब्द टाईप करेल ?
1) 4200    2) 6300     3) 3360     4) 3780
52. एका बाटलीत 250 मिली दूध बसते तर साडेतीन लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील ?
1)16         2) 14          3) 12         4) 18
53. एका गावात 6718 पुरुष असून 5829 स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येतील 7548 साक्षर आहेत. तर त्या गावातील निरक्षारांची संख्या किती ?
1)4999   2) 7059      3) 2095    4) 8437
54. 734 × 999 = ?
1) 733266                  2) 734265
3) 723266                  4) 733366
55. एका संख्येचा 3/8 भाग म्हणजे 21 तर ती संख्या कोणती ?
1) 168       2) 84        3) 112        4) 56
56. सायकलच्या एका दुकानात काही दोन चाकी व काही तीन चाकी सायकली होत्या. दुकान बंद करताना दुकानदाराने चाके मोजली तेव्हा ती 240 भरली, नंतर सायकलीच्या घंटा मोजल्या त्या 100 होत्या तर तीन चाकी सायकली किती होत्या ?
1) 60        2) 100      3) 40         4) 80
57. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 2 ने गुणण्याऐवजी 2 ने भागले त्याचे उत्तर 2 येते, तर मुळ बरोबर उत्तर किती ?
1) 4          2) 8           3) 14        4) 16
58. आईचे वय तिच्या मुलाच्या तीन पट आहे. दहा वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आज तिचे वय किती ?
1) 30 वर्षे     2) 40 वर्षे     3) 10 वर्षे     4) 20 वर्षे
59. एका टुर्नामेंटमध्ये एकूण 16 संघानी भाग घेतला. एक संघ एकदाच एका संघाशी खेळू शकत असेल तर त्या दुर्नामेंटमध्ये किती सामने खेळवले जातात ?
1)112        2) 120         3) 136         4) 128
60. प्रत्येक 45 मिनिटांनी देवळातील घंटा वाजते. मी ज्यावेळी देवळात आलो त्यावेळी 5 मिनिटापुर्वीच देवळात घंटानाद झाला. आता पुढील घंटा 7.45 ला वाजेल. तर मी किती वाजता देवळात प्रवेश केला ?
1) 7.40 am                    2) 7.05 am
3) 6.55 am                    4) 7.10 am
61. 1 ते 63 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज किती ?
1) 1024     2) 961        3) 900       4) 1089
62. 56 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
1) 56136  2) 83241   3) 48608   4) 35428
63. एका संख्येतून 6 हा अंक 5 वेळा वजा केल्यावर बाकी 5 उरते तर ती संख्या कोणती ?
1) 25        2) 35           3) 40          4) 30
64. X – 5/91 = 15/13 तर X = ?
1) 95        2) 110        3) 125        4) 105
65. 5³ × 2³ × 7³ = ?
1) 70³      2) 14³         3) 17³        4) 19³
66. 9999 – 8888 + ( 7777 – 6666 ) = ?
1) 1111   2) 2222     3) 3333     4) 0000
67. दोन संख्यांचे गुणोत्तर 8 : 5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळवले व लहान संख्येमधुन 5 कमी केल्यास मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते, तर त्या संख्या शोधा.
1) 82,55  2) 72, 45   3) 62, 35   4) 92, 65
68. 36 किमी /तास म्हणजे किती मिटर/सेकंद ?
1) 10       2) 15          3) 20         4) 30
69. 2/3 + [ 11/12 ÷ ( 2/3 × 9/8 + 1/2 ) ] = ?
1) 5/7      2) 9/5        3) 7/5       4) 1/2
70. एका परिक्षेत 60% विद्यार्थी इतिहासात नापास झाले. 10% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले. 5% दोन्ही विषयात नापास झाले, तर किती टक्के विद्यार्थी पास झाले ?
1) 25%    2) 35%       3) 30%      4) 46%
71. किती प्रकारात 4 पुस्तके A,B,C, D एकावर एक ठेवता येतील जेणेकरुन A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत ?
1) 9         2) 12          3) 14         4) 18
72. A, B व C यांचे सरासरी वय 23 वर्षे असुन, A व B यांच्या वयाची सरासरी 20 वर्षे आणि B व C यांच्या वयाची सरासरी 25 वर्षे आहे, तर B चे वय किती ?
1) 25 वर्षे  2) 23 वर्षे   3) 19 वर्षे    4) 21 वर्षे
73. चार माणसांच्या वजणांची सरासरी 3 ने वाढते. जेव्हा 64 किलो वजानाच्या माणसाच्या जागी दुसऱ्या नविन माणसाचे वजन घेतले तर नवीन माणसाचे वजन किती ?
1) 72 कि.ग्रॅ.  2) 64 कि.ग्रॅ.  3) 67 कि.ग्रॅ.  4) 73 कि.ग्रॅ.

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
उत्तरे
51 – 4, 52 – 2, 53 – 1, 54 – 1, 55 – 4, 56 – 3,
57 – 2, 58 – 1, 59 – 2, 60 – 2, 61 – 1, 62 – 3,
63 – 2, 64 – 2, 65 – 1, 66 – 2, 67 – 2, 68 – 1,
69 – 3, 70 – 2, 71 – 2, 72 – 4, 73 – 4.