NAGPUR DISTRICT COURT SHORT LIST 2021
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2021
सफाईगार पदासाठी शॉर्टलिस्ट
जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांनी आज म्हणजेच 1 मार्च 2021 रोजी सफाईगार या पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी करून स्वच्छता व क्रियाशीलता चाचणी करिता लघु सुची जाहीर केली आहे.
या लघु सूचीमध्ये एकूण 142 विद्यार्थ्यांची नाव आहेत. या लघु सूचीची पीडीएफ मी पुढील लिंक मध्ये दिली आहे.
SHORT LIST PDF साठी येथे क्लिक करा