सामान्य ज्ञान व बुध्दिमत्ता चाचणी
ग्रामसेवक प्रश्नपत्रिका
नागपूर जिल्हा परिषद भरती 2020
परिक्षेचा दिनांक : 09/01/2020
—————————————————
1 पासून 30 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
31) गोंडवाना विदयापीठाचे मुख्यालय … येथे आहे.
A) नागपूर B) गोंदिया C)भंडारा D) गडचिरोली
32) भारताचे राष्ट्रपती हे….. आहे.
A) एम. व्यंकय्या नायडू B) प्रणव मुखर्जी
C) रामनाथ कोविद D) राजनाथ सिंग
33) मा. गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विदयापीठ …… येथे आहे.
A) अमरावती B) नागपूर C) चंद्रपूर D) वर्धा
34) मुंबई उच्च नायालयाचे खंडपीठ खालील पैकी कोणत्या ठिकाणी नाही ?
A) औरंगाबाद B) मुंबई C) नागपूर D) सोलापूर
35) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी)…..येथे आहे.
A) डेहराडून B) भोपाळ C) नागपूर D) पणजी
36) लोकसंख्येच्या बाबतीत जगात कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो ?
A) भारत B) अमेरिका C) चीन D) रशिया
37) जनगणना दर…… वर्षानी केली जाते.
A) 5 B) 10 C) 7 D) 15
38) भारतात आगामी जनगणना कोणत्या वर्षी होणार आहे ?
A) 2020 B) 2021 C) 2022 D) 2025
39) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
A) पहिला B) दुसरा C) सातवा D) तिसरा
40) महाराष्ट्रचे राज्यपाल खालील पैकी कोण आहे.
A) सी.विदयासागर राव B) भगतसिंग कोशियारी
c) अजित जोगी D) नरेंद्र सिंह तोमर
41) दक्षिण मध्य विभाग संस्कृतीक केंद्र ….. येथे आहे.
A) भोपाळ B) नागपूर C) मुंबई D) गाॅल्हेर
42) जागतिक एड्स दिन कधी पाळला जातो.
A) 1 डिसेंबर B) 10 डिसेंबर
C) 15 डिसेंबर D) 12 डिसेंबर
43) भारतीय दूध क्रांतीचे जनक…… हे आहेत.
A) डॉ.स्वामी नाथन B) डॉ. कस्तुरीरंगण
C) डॉ. वर्गीस कुरियन D) डॉ. जयंत नारळीकर
44) महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत ?
A) 78 B) 288 C) 282 D) 284
45) म्हाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे ?
A) 84 B) 78 C) 288 D) 82
46) 40 नंत्तर येणारी क्रमागत 8 वि विषम संख्या कोणती ?
A) 55 B) 45 C) 65 D) 58
47) 7777 + 777 + 77 + 7 = ?
A) 7778 B) 7638 C) 8638 D) 8738
48) 2 × 5/7 + 5 × 1/2 = ?
49) √ 289 × √81 =?
A) 9 B) 17 C) 153 D) 45
50) 47, 45, 44, 49, 48, 43 यांची सरासरी किती ?
A) 45 B) 46 C) 47 D) 50
51) 60 पैसे हे 15 रु. च्या शेकड्यात (%) किती ?
A) 8% B) 7% C) 5% D) 4%
52) 460 रु. ची वस्तू 360 रु. विकली तर तोटा किती रुपये झाला ?
A)120 B) 110 C) 100 D) 150
53) द. सा. द. शे. 12.5 दराने 4000 रु. चे 5 वर्षाचे सरळ व्याज किती ?
A) 2500 B) 2000 C) 3000 D) 4000
54) एक रेल्वे ताशी 108 कि.मी. वेगाने जात असल्यास तिचा m /s मध्ये वेग किती ?
A) 40m /s B) 20m /s
C) 30m /s D) यापैकी नाही
55) A ला एक काम करण्यासाठी 20 दिवस, B ला 40 दिवस, C ला 60 दिवस लागतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?
A) 3 1/2 B) 10 10/11
C) 4 5/11 D)2 5/3
56) 30 सेकंदाचे एक तासाशी गुणोत्तर काढा ?
A) 1:2 B) 2:1 C) 4:3 D) यापैकी नाही
57) एका चौरसाची बाजू 10 m आहे, तर क्षेत्रफळ किती ?
A) 100 B) 200 C) 300 D) 400
58) खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
19, 32, 45, 58, 71, ….. ?
A) 86 B) 84 C) 32 D) 89
59) 37 (24) 35
51 (32) 45
37 ( ? ) 74
A) 42 B) 29 C) 31 D) 37
60) अनघाची आत्या ही प्रियंकाची मावशी लागते तर प्रियंका अनघाची कोण लागते ?
A) मावस बहीण B) मामे बहीण
C) चुलत बहीण D) आते बहीण
उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
उत्तरे
31 – D, 32 – C, 33 – D, 34 – D, 35 – C, 36 – C,
37 – B, 38 – B, 39 – B, 40 – B, 41 – B, 42 – A,
43 – C, 44 – B, 45 – B, 46 – A, 47 – C, 48 – C,
49 – C, 50 – B, 51 – C, 52 – B, 53 – A, 54 – C,
55 – B, 56 – A, 57 – A, 58 – B, 59 – D, 60 – D,
Nice sir, pls continue